IPL 2024, KKR Vs SRH: आयपीएल २०२४ मधील साखळी फेरीचे सामने संपले असून, प्लेऑफमध्ये खेळणाऱ्या संघांची नावंही निश्चित झाली आहेत. आता मंगळवारी होणाऱ्या क्वालिफायर १ मध्ये गुणतक्त्यात पहिल्या दोन क्रमांकावर असलेले कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Ride ...