टी-20 क्रिकेट FOLLOW T20 cricket, Latest Marathi News
भारत 'अ' विरुद्ध पाकिस्तान 'अ' दोन्ही संघातील लढत अगदी शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झाल्याचे पाहायला मिळाले. ...
मुंबई इंडियन्सच्या संघाने बुधवारी एका निवेदनाच्या माध्यमातून वर्ल्ड चॅम्पियन कोचला आपल्या ताफ्यात घेतल्याची माहिती दिली आहे. ...
Ind w vs Aus w Today Match: महिला टी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील भारताचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. आज झालेल्या निर्णायक सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवणं आवश्यक होतं, पण ऑस्ट्रेलियाने ९ धावांनी पराभव केला. ...
संजू सॅमसन यानं तिसऱ्या सामन्यात डोळ्याचं पारणं फेडणारी खेळी केली. ...
Hardik Pandya catch, IND vs BAN 2nd T20: चेंडू पकडल्यानंतर तो मैदानावर पडला, कोलांट्या उड्या मारल्या पण त्याने कॅच सोडला नाही ...
रियान परागचा अजब गजब शैलीत गोलंदाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. ...
Arshdeep Singh Hardik Pandya Yashasvi Jaiswal, ICC T20 Rankings: ताज्या ICC टी२० क्रमवारीनुसार फलंदाजांच्या यादीत यशस्वी जैस्वालची झाली घसरण, पाहा यादी ...
बांगलादेश संघ मुसंडी मारण्याच्या प्रयत्नांत ...