लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टी-20 क्रिकेट

टी-20 क्रिकेट

T20 cricket, Latest Marathi News

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं; सुपर ओव्हरमध्ये संघाचं खातंही नाही उघडलं - Marathi News | Bahrain Score Zero In T20I Super Over Against Hong Kong In Malaysia Tri Nation T20I Series 2025Bahrain Score Zero In T20I Super Over Against Hong Kong In Malaysia Tri Nation T20I Series 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं; सुपर ओव्हरमध्ये संघाचं खातंही नाही उघडलं

धावांचा पाठलाग करताना मॅच सुपर ओव्हरमध्ये नेली, पण शेवटी फजिती झाली ...

हिटमॅन रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्यावर आहेत नजरा; पण बाबरला संघातच मिळाली नाही जागा - Marathi News | Babar Azam Can Not Break Rohit Sharma Record Of Most Runs In T20Is Because Pakistan Batter Dropped For Five Match T20 Series Against New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हिटमॅन रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्यावर आहेत नजरा; पण बाबरला संघातच मिळाली नाही जागा

रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड आणखी काही काळ अबाधितच राहणार आहे. कारण... ...

..अन् मास्टर ब्लास्टर सचिनच्या भात्यातून आला 'फ्लॅशबॅक'मध्ये घेऊन जाणारा सिक्सर (VIDEO) - Marathi News | India Masters vs England Masters Match Sachin Tendulkar Hit Flash Back Six memory lane to 2003 World Cup where Sachin played a similar shot to send Caddick out of the park Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :..अन् मास्टर ब्लास्टर सचिनच्या भात्यातून आला 'फ्लॅशबॅक'मध्ये घेऊन जाणारा सिक्सर (VIDEO)

पन्नाशी ओलांडल्यावर सचिननं पुन्हा दाखवले तेवर, त्याचा हा फटका २००३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत सचिनने इंग्लंडच्या कॅडिकला मारलेल्या षटकाराची आठवण करून देणारा होता. ...

युसूफ पठाणनं २० चेंडूत ठोकली फिफ्टी! युवीनंही लंकेला धु धु धुतलं! - Marathi News | Yusuf Pathan's Fifty Off Just 20 Balls India Masters Post 222 Runs In Opening Game Of International Masters League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युसूफ पठाणनं २० चेंडूत ठोकली फिफ्टी! युवीनंही लंकेला धु धु धुतलं!

स्टुअर्ट बिन्नी, युसूफ पठाणची फिफ्टी, युवीनंही केली तुफान फटकेबाजी ...

अजूनही क्रिकेट आमचा धर्म अन् सचिन आमचा देव! पुन्हा मैदानात उतरलेल्या मास्टर ब्लास्टरसाठी खास 'पोस्टरबाजी' (VIDEO) - Marathi News | International Masters League T20 2025 India Masters vs Sri Lanka Masters 1st Match Sachin Tendulkar back to back two Boundaries Cover Drive then Pull shot Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजूनही क्रिकेट आमचा धर्म अन् सचिन आमचा देव! मास्टर ब्लास्टरसाठी खास 'पोस्टरबाजी' (Video)

वयाच्या ५१ व्या वर्षीही त्याच्या भात्यातून निघालेला कव्हर ड्राइव्ह चाहत्यांच्या डोळ्याचे पारणं फेडणारा असा होता.  ...

SA20 Final 2025: MI फ्रँचायझी संघ काव्या मारनच्या संघाची हॅटट्रिक रोखत ट्रॉफी जिंकणार? - Marathi News | When is the Nita Ambani MI Cape Town vs Kaviya Maran Sunrisers Eastern Cape SA20 Final match Know About Everything | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SA20 Final 2025: MI फ्रँचायझी संघ काव्या मारनच्या संघाची हॅटट्रिक रोखत ट्रॉफी जिंकणार?

ही फायनल लढत काव्या मारन वर्सेस नीता अंबानी अशी काहीशी असेल.  ...

MI च्या 'बेबी एबी'चा खतरनाक सिक्सर; बॅकफूट-फ्रंटफूट स्टेपसह पेश केला खास नजराणा (VIDEO) - Marathi News | Mumbai Indians Franchise MI Cape Town Star Dewald Brevis Smashes A Massive Six SA20 2025 Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI च्या 'बेबी एबी'चा खतरनाक सिक्सर; बॅकफूट-फ्रंटफूट स्टेपसह पेश केला खास नजराणा (VIDEO)

MI फ्रँचायझी संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ३० चेंडूत नाबाद ४४ धावांची  खेळी केली.  ...

'शर्माजी का बेटा' सुसाट... टी२० क्रमवारीत अभिषेक शर्माची 'गरूडझेप'; दिग्गजांना टाकलं मागे - Marathi News | Abhishek Sharma achieves career best 2nd spot in ICC T20 Rankings overtaking 38 spots Suryakumar Yadav Jos Buttler | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'शर्माजी का बेटा' सुसाट... टी२० क्रमवारीत अभिषेक शर्माची 'गरूडझेप'; दिग्गजांना टाकलं मागे

Abhishek Sharma, ICC T20 Rankings : अभिषेक शर्माने फिल सॉल्ट, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, जोस बटलर, बाबर आझम, मोहम्मद रिजवान यांसारख्या बड्या खेळाडूंना मागे सोडले ...