Pakistan Vs New Zealand 3rd T20: पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानी संघाने दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात यजमान न्यूझीलंडच्या संघाने दिलेलं २०५ धावांचं आव्हान पाकिस्तानने ...