IPL 2024 & Team India: रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांचे स्थान टी-२० विश्वचषकात निश्चित असेल. रोहित आणि विराट या दोन्ही अनुभवी खेळाडूंच्या तुलनेत युवा खेळाडूंना स्थान मिळावे, अशीच चर्चा रंगते. त्याचवेळी मोठ्या ...