लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टी-20 क्रिकेट

टी-20 क्रिकेट, मराठी बातम्या

T20 cricket, Latest Marathi News

264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे - Marathi News | not only 264 runs An even bigger record on the name of Rohit Sharma Breaking is like a dream | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे

Rohit Shamra : त्याने 2014 मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात विक्रमी 264 धावां फटकावल्या आहेत. साहजिकच त्याचा हा विक्रम मोडणे सोपे नाही. मात्र, या 'हिटमॅन'च्या नावावर एक असाही विक्रम आहे, जो मोडणे एखाद्या स्वप्नासारखे आहे. ...

IND vs BAN, T20I : पंतच्या जागी संजूला पहिली पसंती; इशान किशन 'तळ्यात-मळ्यात' - Marathi News | India squad for Bangladesh T20Is soon No Rishabh Pant and Shubman Gill Sanju Samson First Choice Hardik Pandya to return | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN, T20I : पंतच्या जागी संजूला पहिली पसंती; इशान किशन 'तळ्यात-मळ्यात'

भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ...

Imran Tahir ची कमाल; वयाच्या ४५ व्या वर्षी गोलंदाजीतील 'शतकी' कामगिरीसह रचला इतिहास - Marathi News | CPL 2024 Imran Tahir Created History Became First Overseas Bowler To Take 100 Wickets In Caribbean Premier League 45 Old Age | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Imran Tahir ची कमाल; वयाच्या ४५ व्या वर्षी गोलंदाजीतील 'शतकी' कामगिरीसह रचला इतिहास

या स्पर्धेत १०० विकेट्सचा टप्पा गाठत त्याने खास विक्रमाला गवसणी घातली. ...

IND vs BAN 1st T20 : हिंदू महासभेची ग्वाल्हेरमध्ये बंदची घोषणा! बांगलादेशसोबत क्रिकेट खेळण्याला विरोध - Marathi News | IND vs BAN 1st T20 Hindu Mahasabha announces bandh in Gwalior Opposition to playing cricket with Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हिंदू महासभेची ग्वाल्हेरमध्ये बंदची घोषणा! बांगलादेशसोबत क्रिकेट खेळण्याला विरोध

सध्या बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर असून कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. ...

Legends League Cricket 2024 : गब्बरची फिफ्टी अन् शर्माचा विकेट्सचा 'सिक्सर'; यापेक्षा भारी ठरला डिसिल्वाचा 'जलवा' - Marathi News | Legends League Cricket 2024 Shikhar Dhawan Fifty And Manan Sharma 6 Fer But Gujarat Greats Lost To Southern Super Stars | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :LLC 2024 : गब्बरची फिफ्टी अन् शर्माचा विकेट्सचा 'सिक्सर'; यापेक्षा भारी ठरला डिसि

या लीगमध्ये धवन गुजरात ग्रेट्स (Gujarat Greats) संघाचे नेतृत्व करताना दिसत आहे. ...

नकळतच सारे घडलं; "मला माफ करा!" १२ वर्षांपूर्वीच्या फोटोमुळं अशी फसली इंग्लंडची कॅप्टन - Marathi News | I am truly sorry Ahead of Women’s T20 WC England captain Heather Knight reprimanded for old blackface photo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नकळतच सारे घडलं; "मला माफ करा!" १२ वर्षांपूर्वीच्या फोटोमुळं अशी फसली इंग्लंडची कॅप्टन

२०१२ मध्ये कॅप्चर करण्यात आला होता तिचा वादग्रस्त ठरणारा तो फोटो ...

Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड' - Marathi News | Pooran Created History With Hitting 150 Sixes In 2024 Trinbago Knight Riders Know About Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'

त्याचा हा रेकॉर्ड कुणी मायकालाल भविष्यात मोडेल, असं वाटत नाही. जाणून घ्या सविस्तर ...

Team India चा पुढचा ट्वेंटी-२० कर्णधार कोण असेल? रैनाच्या उत्तरानं उंचावल्या भुवया - Marathi News | Suresh Raina said that Shubman Gill will be the captain of Team India's Twenty20 team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Team India चा पुढचा ट्वेंटी-२० कर्णधार कोण असेल? रैनाच्या उत्तरानं उंचावल्या भुवया

क्रीडा विश्वातील घडामोडींवर भाष्य करताना रैना अनेकदा चाहत्यांच्या मनातील बाबी उघडपणे बोलून दाखवतो. ...