लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टी-20 क्रिकेट

टी-20 क्रिकेट, मराठी बातम्या

T20 cricket, Latest Marathi News

IPL 2025 : पंजाबच्या संघाने या खेळाडूवर खेळलाय मोठा डाव, पण त्याचा तोरा अजून नाही दिसला - Marathi News | IPL 2025 PBKS vs LSG 54th Match Lokmat Player to Watch Azmatullah Omarzai Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : पंजाबच्या संघाने या खेळाडूवर खेळलाय मोठा डाव, पण त्याचा तोरा अजून नाही दिसला

एक नजर टाकुयात PBKS च्या ताफ्यातील अष्टपैलू खेळाडूच्या IPL मधील कामगिरीवर  ...

IPL 2025 : रोहित-रितिकासोबतच्या खास बॉन्डिंगमुळे चर्चेत आलेला चेहरा! द्रविडसाठी तो भरवशाचा ठरणार का? - Marathi News | IPL 2025 KKR vs RR 53rd Match Lokmat Player to Watch Akash Madhwal Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : रोहित-रितिकासोबतच्या खास बॉन्डिंगमुळे चर्चेत आलेला चेहरा! द्रविडसाठी तो भरवशाचा ठरणार का?

IPL मध्ये ५ धावांत ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम करून दाखवलीये गोलंदाजीतील धमक, आता... ...

IPL 2025 : अनसोल्ड राहिल्यावर नेटबॉलर झाला, मग मिळाली कमबॅकची संधी - Marathi News | IPL 2025 KKR vs RR 53rd Match Lokmat Player to Watch Chetan Sakariya Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : अनसोल्ड राहिल्यावर नेटबॉलर झाला, मग मिळाली कमबॅकची संधी

नेट बॉलरच्या रुपात संघासोबत असलेल्या या गड्याला कोलकाताच्या संघाने ७५ लाख रुपयांसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. ...

IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज - Marathi News | IPL 2025 Virat Kohli Completes 300 Sixes For RCB Across IPL And CLT20 Becoming First Batter To Achieve This For The Franchise See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

इथं जाणून घेऊयात किंग कोहलीनं सेट केलेल्या खास विक्रम... ...

IPL 2025 : चेपॉकवर जी ठिणगी पडली त्याचा बंगळुरुमध्ये भडका उडणार? या गोलंदाजासमोर असेल 'विराट' चॅलेंज! - Marathi News | IPL 2025 RCB vs CSK 52nd Match Lokmat Player to Watch Khaleel Ahmed vs Virat Kohli Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : चेपॉकवर जी ठिणगी पडली त्याचा बंगळुरुमध्ये भडका उडणार? या गोलंदाजासमोर असेल 'विराट' चॅलेंज

बंगळुरुच्या मैदानात या दोघांच्यातील लढाई असेल बघण्याजोगी, तुम्हाला काय वाटतं कोण ठरेल भारी? ...

IPL 2025 : इथं एका ओव्हरमध्ये कुणाचं करिअर घडत नाही तसेच ते संपतही नसतं! - Marathi News | IPL 2025 GT vs SRH 51st Match Lokmat Player to Watch Karim Janat Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : इथं एका ओव्हरमध्ये कुणाचं करिअर घडत नाही तसेच ते संपतही नसतं!

१४ वर्षांच्या पोरानं २८ वर्षीय अनुभवी ऑलराउंडरच्या पहिल्याच षटकात ३० धावा कुटल्या अन्... ...

IPL 2025: ऑरेंज आर्मीच्या ताफ्यातील 'डबल आर्म' शस्त्र अन् त्याच्या गोलंदाजीतील शास्त्र - Marathi News | IPL 2025 GT vs SRH 51st Match Lokmat Player to Watch Kamindu Mendis Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: ऑरेंज आर्मीच्या ताफ्यातील 'डबल आर्म' शस्त्र अन् त्याच्या गोलंदाजीतील शास्त्र

इथं एक नजर टाकुयात दोन्ही हातांनी गोलंदाजी करत लक्षवेधी ठरलेल्या कामिंदू मेंडिसबद्दल....  ...

IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO) - Marathi News | IPL 2025 RR vs MI A Ball Boy Came and Touched The Feet Of Rohit Sharma After MI Win Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)

जयपूरच्या मैदानात दिसली रोहितची क्रेझ, बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ चर्चेत ...