लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टी-20 क्रिकेट

टी-20 क्रिकेट, मराठी बातम्या

T20 cricket, Latest Marathi News

CPL 2019 : 140 किलोच्या कोर्नवॉलची 'वजन'दार कामगिरी; 250च्या स्ट्राईक रेटनं दे दणादण! - Marathi News | CPL 2019: CPL 2019 : Outstanding hitting from the big man Rahkeem Cornwall, Smash 75 run in just 30 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CPL 2019 : 140 किलोच्या कोर्नवॉलची 'वजन'दार कामगिरी; 250च्या स्ट्राईक रेटनं दे दणादण!

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत आंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा रहकीम कोर्नवॉल त्याच्या कामगिरीपेक्षा 140 किलो वजनामुळे चर्चेत राहिला. ...

OMG : आंद्रे रसेलच्या डोक्यावर चेंडू आदळला; स्ट्रेचरवरून थेट हॉस्पिटलमध्ये   - Marathi News | Andre Russell suffers brutal blow on head, gets stretchered off during CPL 2019 match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :OMG : आंद्रे रसेलच्या डोक्यावर चेंडू आदळला; स्ट्रेचरवरून थेट हॉस्पिटलमध्ये  

कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये विक्रमांचा पाऊस पडत असताना शुक्रवारी काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. ...

CPL 2019 : विंडीजच्या 21 वर्षीय खेळाडूची कमाल; 11 व्या क्रमांकावर येऊन उडवली धमाल - Marathi News | CPL 2019: Dominic Drakes is the highest score by a number 11 batsman in T20 history, which includes over 8000 matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CPL 2019 : विंडीजच्या 21 वर्षीय खेळाडूची कमाल; 11 व्या क्रमांकावर येऊन उडवली धमाल

कॅरेबीयन प्रीमिअर लीगमध्ये विक्रमांचे सत्र कायम आहे. ...

Wow : ख्रिस गेलचं शतक; CPL मध्ये 39 षटकांत पडला 483 धावांचा पाऊस - Marathi News | CPL 2019 : Jamaica Tallawahs's Chris Gayle ton; St Kitts and Nevis Patriots chase down 242 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Wow : ख्रिस गेलचं शतक; CPL मध्ये 39 षटकांत पडला 483 धावांचा पाऊस

या सामन्यात तब्बल 37 षटकारांची आतषबाजी झाली आणि ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात इतके षटकार लागण्याची ही दुसरी वेळ ठरली. ...

Video : ऑसी फलंदाजाचा ट्वेंटी-20त पराक्रम, ख्रिस गेलनंतर सर्वाधिक शतकांचा विक्रम - Marathi News | Video : Michael Klinger is the second player after Chris Gayle, to hit 8 T20 hundreds | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : ऑसी फलंदाजाचा ट्वेंटी-20त पराक्रम, ख्रिस गेलनंतर सर्वाधिक शतकांचा विक्रम

ट्वेंटी-20 क्रिकेट म्हटलं की वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल याचे नाव आघाडीवर आलेच पाहिजे. ...

ऑसी कर्णधाराची शतकी खेळी; ट्वेंटी-20त 9 षटकार व 4 चौकारांची आतषबाजी - Marathi News | Unbeaten ton to Aaron Finch leads Surrey to victory over Somerset | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑसी कर्णधाराची शतकी खेळी; ट्वेंटी-20त 9 षटकार व 4 चौकारांची आतषबाजी

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या कर्णधाराने बुधवारी मध्यरात्री ट्वेंटी-20 ब्लास्ट लीगमध्ये शतकी खेळी केली. ...

मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जचा परदेशात डंका; नोंदवलं ट्वेंटी-20तील जलद शतक - Marathi News | Yorkshire Diamonds Jemimah Rodrigues record fastest century in Kia Super League  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जचा परदेशात डंका; नोंदवलं ट्वेंटी-20तील जलद शतक

अजिंक्य रहाणे वेस्ट इंडिजमध्ये खोऱ्यानं धावा करत असताना दुसरीकडे आणखी एक मुंबईकर परदेशात धुमाकुळ धालत आहे. ...

कॅनडा, नामिबियाच्या फलंदाजांनी मोडला पाँटिंगचा 14 वर्षांपूर्वीचा विक्रम; विराटलाही हे जमलं नव्हतं - Marathi News | Canada’s Ravinderpal Singh and Namibia JP Kotze both scored a century on T20I debut; breaks Ricky Ponting’s 14-year-old record  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅनडा, नामिबियाच्या फलंदाजांनी मोडला पाँटिंगचा 14 वर्षांपूर्वीचा विक्रम; विराटलाही हे जमलं नव्हतं

कॅनडाचा रवींदरपाल सिंग आणि नामिबियाचा जेपी कोत्झे यांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये  विश्वविक्रमाची नोंद केली. ...