कमी कालावधीत टी-२० विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेचे आयोजन शक्य होईल का याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलत २०२२ साली ही स्पर्धा खेळवली जावी, हा प्रस्ताव आयसीसीच्या २८ मे रोजी होणाºया बोर्डाच्या बैठकीत ...
ईसीबीनेदेखील सर्व प्रकारचे क्रिकेट एक जुलैपर्यंत स्थगित केले आहे. राय खेळण्यासाठी आतुर असला तरी आरोग्य आणि सुरक्षा सर्वतोपरी असल्याचे मत त्याने व्यक्त केले. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमावर Corona Virus चे सावट आहे. त्यामुळे ही स्पर्धा होईल की नाही यावर साशंकता आहे. गर्दीच्या ठिकाणी कोरोना व्हायरस अधिक परसण्याची भीती जास्त आहे. ...
दुखापतीमुळे बराचवेळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या हार्दिक पांड्यानं शुक्रवारी डी. वाय पाटील ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत आणखी एक वादळी खेळी केली. द ...