लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टी-20 क्रिकेट

टी-20 क्रिकेट, मराठी बातम्या

T20 cricket, Latest Marathi News

CPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा 'हॅलिकॉप्टर' शॉट मिस करताय; मग रशीद खानचा 'हा' फटका पाहाच - Marathi News | CPL 2020: Rashid Khan and Mitchell Santner star as Barbados Tridents open with victory, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा 'हॅलिकॉप्टर' शॉट मिस करताय; मग रशीद खानचा 'हा' फटका पाहाच

CPL 2020: कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या ( सीपीएल) उद्धाटनीय लढतीत त्रिनबागो नाइट रायडर्सनं विजय मिळवताना गयाना अॅमेझॉन वॉरियर्सवर 4 विकेट्स राखून विजय मिळवला. ...

Bowl Out काय असतं रे भाऊ? पाक कर्णधाराकडे नव्हतं उत्तर; इरफान पठाणनं सांगितला किस्सा - Marathi News | ‘Pakistan captain accepted they didn’t know about bowl-out’; Irfan Pathan recalls 2007 T20 World Cup match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Bowl Out काय असतं रे भाऊ? पाक कर्णधाराकडे नव्हतं उत्तर; इरफान पठाणनं सांगितला किस्सा

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं 2007मध्ये नाट्यमयरित्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ...

Video : 140 किलोच्या रहकीम कोर्नवॉलच्या नावावर आहे CPLमधील 'वजन'दार विक्रम! - Marathi News | Get ready for CPL 2020: Did you know that Rahkeem Cornwall had the best batting SR at CPL 2019,Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : 140 किलोच्या रहकीम कोर्नवॉलच्या नावावर आहे CPLमधील 'वजन'दार विक्रम!

CPL 2020 : 18 ऑगस्टपासून सुरू होतेय ट्वेंटी-20 लीग... ...

कॅरेबियन लीगचा थरार पुढील आठवड्यापासून सुरू होणार; लीगचं वेळापत्रक एका क्लिकवर! - Marathi News | CPL 2020 Schedule Out, Star Sports To Broadcast On TV And FanCode To Live Stream  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅरेबियन लीगचा थरार पुढील आठवड्यापासून सुरू होणार; लीगचं वेळापत्रक एका क्लिकवर!

CPL 2020 : 18 ऑगस्टपासून या लीगला सुरू होणार असून 33 सामने खेळवण्यात येणार आहेत. ...

अखेर शिक्कामोर्तब! टी-20 विश्वचषक 2021 स्पर्धेचं यजमानपद भारताला - Marathi News | 2021 T20 World Cup To Be Held In India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेर शिक्कामोर्तब! टी-20 विश्वचषक 2021 स्पर्धेचं यजमानपद भारताला

२०२२ मध्ये होणाऱ्या टी-२० स्पर्धेचं आयोजन ऑस्ट्रेलिया करणार ...

ट्वेंटी-20 लीगसाठी 162 खेळाडू अन् अधिकाऱ्यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट आला समोर; सर्व झाले क्वारंटाईन - Marathi News | All 162 players, officials in Caribbean Premier League 2020 tests negative, now under quarantine | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-20 लीगसाठी 162 खेळाडू अन् अधिकाऱ्यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट आला समोर; सर्व झाले क्वारंटाईन

खेळाडूंची कोरोना चाचणी, जैव सुरक्षितता वातावरण, आदीला प्राधान्य.. ...

इरफान पठाण पुन्हा मैदानावर परतणार; पुढील महिन्यात ट्वेंटी- 20 लीग खेळणार! - Marathi News | Irfan Pathan will return to the field; Will play Lanka Premier League next month! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इरफान पठाण पुन्हा मैदानावर परतणार; पुढील महिन्यात ट्वेंटी- 20 लीग खेळणार!

Lanka Premier League भारतीचा संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे. ...

Big News : शाहरूख खानचा संघ खेळणार सलामीचा सामना; ट्वेंटी-20 लीगचं वेळापत्रक जाहीर! - Marathi News | Caribbean Premier League fixtures for the 2020 season have been announced; Tournament will run from 18 August to 10 September | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : शाहरूख खानचा संघ खेळणार सलामीचा सामना; ट्वेंटी-20 लीगचं वेळापत्रक जाहीर!

इंडियन प्रीमिअर लीगचाही ( आयपीएल 2020) मार्ग मोकळा झाला असून 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती येथे रंगणार आहे. ...