लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टी-20 क्रिकेट

टी-20 क्रिकेट, मराठी बातम्या

T20 cricket, Latest Marathi News

CPL Final : प्रेक्षकांविना सामना म्हणजे, खेळाडूंच्या डोक्याला ताप; पाहा ICCनेही फिरकी घेतलेला मजेशीर व्हिडीओ - Marathi News | CPL Final : Spot the ball, Mohammad Nabi's Operation ball search, watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CPL Final : प्रेक्षकांविना सामना म्हणजे, खेळाडूंच्या डोक्याला ताप; पाहा ICCनेही फिरकी घेतलेला मजेशीर व्हिडीओ

CPL Final : कोरोना व्हायरसमुळे प्रेक्षकांविना क्रिकेट सामने खेळवले जात आहेत... ...

CPL Final किरॉन पोलार्डनं गाजवली; अनील कुंबळेच्या 11 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी केली, पण... - Marathi News | CPL Final : Kieron Pollard became a second captains after Anil Kumble who took for wickets in franchise T20 finals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CPL Final किरॉन पोलार्डनं गाजवली; अनील कुंबळेच्या 11 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी केली, पण...

CPL Final 2020 किरॉन पोलार्डनं (Kieron Pollard) कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL 2020) दमदार कामगिरीचे प्रदर्शन दिलं. ...

IPL 2020 पूर्वी किरॉन पोलार्डचा दमदार फॉर्म; CPL Finalमध्ये डॅरेन सॅमीच्या संघाचा काढला घाम - Marathi News | FOUR wickets for Kieron Pollard; St Lucia Zouks 154 all out in 19.1 overs vs Trinbago Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 पूर्वी किरॉन पोलार्डचा दमदार फॉर्म; CPL Finalमध्ये डॅरेन सॅमीच्या संघाचा काढला घाम

CPL2020Final : सुनील नरीनच्या अनुपस्थितीत रायडर्सचा कस लागेल असे वाटले होते, परंतु पोलार्डनं आपल्या अऩुभवाच्या जोरावर संघाला यश मिऴवून दिले. ...

CPL 2020 : किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाची कमाल; विक्रमी विजयासह नाइट रायडर्सची अंतिम फेरीत धडक - Marathi News | Trinbago Knight Riders storms in the final of CPL 2020, beating Jamaica by 9 wickets in the Semi-final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CPL 2020 : किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाची कमाल; विक्रमी विजयासह नाइट रायडर्सची अंतिम फेरीत धडक

कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या ( CPL 2020) पहिल्या उपांत्य फेरीत किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या त्रिनबागो नाइट रायडर्स संघानं बाजी मारली. ...

युवराज सिंग देणार 'मोठं' सप्राईज; 'सिक्सर किंग'ची चाहत्यांना सुखावणारी बातमी! - Marathi News | Yuvraj Singh to play Big Bash League? Cricketer's manager confirms he is looking for an Australian club | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवराज सिंग देणार 'मोठं' सप्राईज; 'सिक्सर किंग'ची चाहत्यांना सुखावणारी बातमी!

Yuvraj Singhने जून 2019मध्ये भारतीय क्रिकेटमधील सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली ...

CPL 2020 : 48 वर्षीय प्रविण तांबेचा सुपर कॅच; किरॉन पोलार्डच्या कॅप्टनसीला नाही जवाब - Marathi News | CPL 2020 : 48-year-old Pravin Tambe continues to impress, takes a mind-boggling diving catch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CPL 2020 : 48 वर्षीय प्रविण तांबेचा सुपर कॅच; किरॉन पोलार्डच्या कॅप्टनसीला नाही जवाब

CPL 2020 : कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( सीपीएल) किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या त्रिनबागो नाइट रायडर्स संघानं सलग 9 विजयांची नोंद केली आहे. ...

CPL 2020: शाहरुख खानचा संघ सुसाट; किरॉन पोलार्डची अष्टपैलू कामगिरी, मिळवला सलग नववा विजय - Marathi News | CPL 2020 : Trinbago Knight Riders 9th consecutive match in this season;  Beat St Lucia by 23 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CPL 2020: शाहरुख खानचा संघ सुसाट; किरॉन पोलार्डची अष्टपैलू कामगिरी, मिळवला सलग नववा विजय

CPL 2020 : त्रिनबागो नाइट रायडर्सनं कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL) शनिवारी दमदार खेळाचे प्रदर्शन केलं. ...

फक्त दोनच अर्धशतकं, तरीही ट्वेंटी-20 सामन्यात संघांनी मिळून चोपल्या 442 धावा - Marathi News | Vitality Blast : Somerset won by 16 runs against Worcestershire; both team total score 442 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फक्त दोनच अर्धशतकं, तरीही ट्वेंटी-20 सामन्यात संघांनी मिळून चोपल्या 442 धावा

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझन राष्ट्रीय कर्तव्यानंतर या लीगमध्ये पहिलाच सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला ...