बचाव कर्मचाऱ्यांनी कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यातील जिवंत लोकांचा शोध सुरूच ठेवला असला तरी तीन दिवस उलटून गेल्यामुळे तसेच येथे कडाक्याची थंडी पडल्याने तासागणिक जिवंत लोक सापडण्याची आशा मावळत चालली आहे. ...
भूकंपाने कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्यांपैकी ज्यांची अद्याप सुटका होऊ शकली नाही, त्यातील अनेक जण कडाक्याच्या थंडीमुळे व अन्नपाण्याअभावी मरण पावले आहेत. ...
सध्या सीरिया आणि तुर्कीला साऱ्या जगाच्या मदतीची गरज आहे, ती केवळ भूकंपामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठीच नव्हे, तर दीर्घ काळापासून सुरू असलेल्या संघर्षामध्ये भरडल्या गेलेल्या नागरिकांच्या दु:खांवर फुंकर घालण्यासाठी. राजाने मारले आणि निसर्गानेही झो ...