हिंदू हा केवळ एक धर्म नसून ती संस्कृती व वृत्तीही आहे. ती सहिष्णुतेची धारणा आहे. या धारणेला कुंपणे नाहीत, कडा नाहीत आणि आतून केलेल्या बंदोबस्ताची व्यवस्थाही नाही ...
सीरियातील अलेप्पो शहरात दहशतवाद्यांनी केलेल्या रासायनिक हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. क्लोरीन हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झाले असून नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. ...
इस्रायलची गुप्तचर यंत्रणा असलेल्या मोसादने आपला गुप्तहेर एली कोहेनच्या मृत्युचा पुरावा शोधून काढला आहे. सीरियामध्ये 50 वर्षांपूर्वी कोहेनला पकडून फाशी देण्यात आली होती. ...
ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिकेच्या संयुक्त आघाडीने शनिवारी पहाटे केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात सीरिया सरकारचा रासायनिक शस्त्रांचा बहुतांश साठा नष्ट झाल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन व्येव्स ले द्रियान यांनी ...
सीरियाचा हुकूमशहा बशर अल-असद याने काही आठवड्यांपूर्वी आपल्याच देशातील विरोधकांवर रासायनिक हल्ला केल्यानंतर अमेरिका, फ्रान्स व ब्रिटन या देशांनी एकत्र येऊ न शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास सीरियातील ३0 ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ला केला. ...
आपल्या नागरिकांवर केलेल्या कथित रासानिक हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने सीरियावर 100 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यानंतर 'कामगिरी फत्ते झाली', अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ...