अकोला : भारतीय जनता पक्षाचे अकोल्याचे खासदार संजय धोत्रे हे स्वित्झर्लंड देशातील जिनेव्हा येथे ३ ते ६ डिसेंबर २०१८ या कालावधीत होऊ घातलेल्या ८ व्या जागतिक ई-संसद परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करणार आहेत. ...
स्वित्झर्लंड येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद सायकल शर्यतीत अंदमान-निकोबार बेटावरील इसोव अल्बान या युवा खेळाडूने भारतीयांना अभिमानास्पद वाटेल अशी फिनिक्स भरारी घेतली. ...
स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने वेळात वेळ काढून विश्वचषक स्पर्धेत खेळत असलेल्या त्याच्या राष्ट्रीय संघाचा खेळ पाहीला, परंतु त्याच्या वाट्याला प्रचंड निराशा आली. त्यानंतर भडकलेल्या फेडररने राष्ट्रीय फुटबॉलपटूंची कानउघडणी केली. ...