लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्वित्झर्लंड

स्वित्झर्लंड

Switzerland, Latest Marathi News

दावोसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची हजेरी; ७ भारतीय CEO भेट घेणार, टॅरिफवर चर्चा अपेक्षित - Marathi News | Donald Trump's presence in Davos; 7 Indian CEOs to meet, discussion on tariffs expected | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दावोसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची हजेरी; ७ भारतीय CEO भेट घेणार, टॅरिफवर चर्चा अपेक्षित

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे १९ ते २३ जानेवारीदमरम्यान World Economic Forum २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ...

अर्थपूर्ण संवादाचा जागतिक केंद्रबिंदू म्हणजे दावोस! पाहा जागतिक निर्णयांचे ठळक क्षण - Marathi News | Davos is the global hub for meaningful dialogue! Watch the highlights of global decisions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थपूर्ण संवादाचा जागतिक केंद्रबिंदू म्हणजे दावोस! पाहा जागतिक निर्णयांचे ठळक क्षण

WEF फक्त कार्यक्रम नाही; हा एक जागतिक विचारप्रवाहित यंत्र आहे, जिथे संवाद स्वतःमध्येच अर्थ निर्माण करतो, नव्या संधी निर्माण करतो आणि दीर्घकालीन स्थिरतेच्या दिशेने मार्गदर्शन करतो. ...

दावोसच्या बर्फाळ भूमीत महाराष्ट्राचे स्वप्न साकारणार; जागतिक आर्थिक मंचावर राज्याच्या गुंतवणुकीचा डंका - Marathi News | Maharashtra's dream will be realized in the snowy land of Davos; State's investment stings at the World Economic Forum | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दावोसच्या बर्फाळ भूमीत महाराष्ट्राचे स्वप्न साकारणार; जागतिक आर्थिक मंचावर राज्याच्या गुंतवणुकीचा डंका

महाराष्ट्राची भूमिका निर्णायक आहे, कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून पुणे तंत्रज्ञानाचे केंद्र आहे ...

सावधान! जग निखाऱ्यावर उभे ! युद्धखोर धोरणे आणि विस्कळीत अर्थकारणामुळे जगाचे भविष्य धोक्यात? - Marathi News | Editorial on WEF Experts Predict Two Years of Extreme Turmoil and Geo Economic Confrontation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सावधान! जग निखाऱ्यावर उभे ! युद्धखोर धोरणे आणि विस्कळीत अर्थकारणामुळे जगाचे भविष्य धोक्यात?

ग्लोबल व्हिलेज नावाने एकजीव झालेल्या जगाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येकाला हे प्रश्न भेडसावताहेत. ...

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी मुख्यमंत्री शनिवारी दावोसला - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis will be going to Davos on Saturday for the World Economic Forum | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी मुख्यमंत्री शनिवारी दावोसला

राज्यात गुंतवणूक आकर्षित करणे आणि औद्योगिक विकासाला चालना देणे या उद्देशाने हा दौरा आयोजित केला आहे ...

Travel : शाहरुख खानच्या गाण्यांमध्ये दिसणारे स्वित्झर्लंडमधील 'ते' ठिकाण नक्की कुठे आहे? कसे जाल? - Marathi News | Travel: Where exactly is 'that' place in Switzerland that appears in Shahrukh Khan's songs? How to get there? | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :Travel : शाहरुख खानच्या गाण्यांमध्ये दिसणारे स्वित्झर्लंडमधील 'ते' ठिकाण नक्की कुठे आहे? कसे जाल?

स्वित्झर्लंड म्हणजे केवळ बर्फाच्छादित डोंगररांगा नव्हे, तर 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' मधील राज आणि सिमरनचा रोमान्स आहे. ...

एका चुकीने होत्याचं नव्हतं झालं! शॅम्पेनची ती पेटती बाटली छताला लागली अन्... प्रत्यक्षदर्शीने सांगितला तो थरार! - Marathi News | One mistake turned out to be the worst! That burning bottle of champagne hit the ceiling and... an eyewitness recounted the thrill! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एका चुकीने होत्याचं नव्हतं झालं! शॅम्पेनची ती पेटती बाटली छताला लागली अन्... प्रत्यक्षदर्शीने सांगितला तो थरार!

स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध नाइटक्लबमध्ये झालेल्या भीषण स्फोटात आणि त्यानंतर लागलेल्या आगीत ४७ लोकांचा होरपळून मृत्यू झाला. ...

स्वित्झर्लंडमध्ये नवीन वर्षाच्या जल्लोषात भीषण आग; ४० हून अधिक मृत्यू, १०० जखमी; मृतांची संख्या वाढण्याची भीती - Marathi News | Massive fire breaks out at New Year's Eve party in Switzerland; Over 40 dead, 100 injured; death toll feared to rise | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्वित्झर्लंडमध्ये नवीन वर्षाच्या जल्लोषात भीषण आग; ४० हून अधिक मृत्यू, १०० जखमी; मृतांची संख्या वाढण्याची भीती

जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी गुरुवारी सांगितले. ...