लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्वित्झर्लंड

स्वित्झर्लंड, मराठी बातम्या

Switzerland, Latest Marathi News

India's Top Source For Gold : भारत कुठून खरेदी करतो सोनं? अर्धे तर या छोट्याशा देशाकडून मागवतो - Marathi News | India's Top Source For Gold india top source for gold is switzerland these countries included uae also in list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत कुठून खरेदी करतो सोनं? अर्धे तर 'या' छोट्याशा देशाकडून मागवतो

भारतात सोन्याला प्रचंड महत्त्व दिले जाते. येथे काही लोक सोन्याचे दागिने पसंत करतात तर काही लोक सोन्याकडे गुंतवणुकीचा एक सर्वोत्तम पर्याय म्हणूनही पाहतात. ...

Gustav McKeon : युवा शतकवीर! 18 वर्षीय फलंदाजाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त झळकावले शतक; 14 चेंडूंत 74 धावांचा पाऊस - Marathi News | French batter Gustav McKeon becomes the youngest Men's batter to score a hundred in T20I cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवा शतकवीर! 18 वर्षीय फलंदाजाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त झळकावले शतक; 14 चेंडूंत 74 धावांचा पाऊस

अफगाणिस्ताचा हझरतुल्लाह झझाई ( Hazratullah Zazai) याचा विश्वविक्रम मोडला. दोन वर्षांपूर्वी अफगाणिस्ताच्या या सलामीवीराने आयर्लंडविरुद्ध 62 चेंडूंत 162 धावांची खेळी केली होती. तेव्हा त्याचे वय 20 वर्ष व 337 दिवस होते ...

Swiss Bank: जगभरात मोठी खळबळ! स्विस बँकेतील १८ हजार खात्यांचा डेटा लिक, १६० पत्रकारांनी केली छाननी - Marathi News | Swiss Bank: Excitement around the world! Data leaks from 18,000 Swiss bank accounts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभरात मोठी खळबळ! स्विस बँकेतील १८ हजार खात्यांचा डेटा लिक, १६० पत्रकारांनी केली छाननी

Credit Suisse Data Leak: बर्फानं आच्छादलेलं सुंदर दृश्य, आलिशान कार आणि सर्वोत्तम चॉकलेट्स अशी स्वित्झर्लंडची ओळख आहे. पण यासोबतच हा देश सीक्रेट बँक सिस्टमसाठी देखील ओळखला जातो. ...

TVS ची युरोपमध्ये मोठी झेप; रोख पैसे मोजून घेतली स्वित्झर्लंडची सर्वात मोठी E-Bike कंपनी SEMG - Marathi News | TVS Motor Acquires Switzerlands Largest E-Bike Player Swiss E Mobility Group In All Cash Deal | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :TVS ची युरोपमध्ये मोठी झेप; रोख पैसे मोजून घेतली स्वित्झर्लंडची सर्वात मोठी E-Bike कंपनी SEMG

TVS कंपनीनं घेतली मोठी झेप. यापूर्वीही काही ब्रँड्सचं केलं होतं अधिग्रहण. ...

अवघ्या एका मिनिटात वेदनारहित, शांततापूर्ण मृत्यू; 'या' देशाने दिली इच्छामरणाच्या मशीनला परवानगी - Marathi News | switzerland legalises suicide machine sarco that claims death in one minute without pain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अवघ्या एका मिनिटात वेदनारहित, शांततापूर्ण मृत्यू; 'या' देशाने दिली इच्छामरणाच्या मशीनला परवानगी

Suicide Machine Sarco : इच्छामरण देण्याऱ्या मशीनला आता कायदेशीर मान्यता दिली आहे. ...

Corona Vaccine : अरे व्वा! "मित्राला लसीकरणासाठी तयार करा आणि हॉटेलमध्ये मोफत जेवण मिळवा"; 'य़ा' देशात भन्नाट ऑफर  - Marathi News | Corona Vaccine switzerland offers free meal for getting friend coronavirus vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अरे व्वा! "मित्राला लसीकरणासाठी तयार करा आणि हॉटेलमध्ये मोफत जेवण मिळवा"; 'य़ा' देशात भन्नाट ऑफर 

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून सर्वत्र प्रयत्न सुरू आहेत. ...

फक्त 11 मिनिटे बलात्कार झाल्याचं कारण देत आरोपीची शिक्षा केली कमी; कोर्टाच्या निर्णयानंतर संतापाची लाट - Marathi News | switzerland lady judge reduced jail sentence of rape accused because they raped woman only for 11 minutes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फक्त 11 मिनिटे बलात्कार झाल्याचं कारण देत आरोपीची शिक्षा केली कमी; कोर्टाच्या निर्णयानंतर संतापाची लाट

Crime News : एका न्यायालयाने फक्त अकरा मिनिटांपर्यंत बलात्कार केल्याचं कारण देत आरोपींची शिक्षा कमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Euro 2020 : विजयाची झिंग, बेल्जियमला नमवल्यानंतर इटलीच्या खेळाडूंनी काढल्या पँट; स्पेनकडून थरारक सामन्यात स्वित्झर्लंडची हार! - Marathi News | Italy stars strip down to PANTS in wild celebrations after Belgium win at Euro 2020, Spain defeat Switzerland in shootout | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Euro 2020 : विजयाची झिंग, बेल्जियमला नमवल्यानंतर इटलीच्या खेळाडूंनी काढल्या पँट; स्पेनकडून थरारक सामन्यात स्वित्झर्लंडची हार!

Euro 2020 : यूरो स्पर्धेत शुक्रवारी मध्यरात्री उपांत्यपूर्व फेरीचे सामने कमालीचे चुरशीचे झाले. विश्वविजेत्या फ्रान्सला धक्का देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणाऱ्या स्वित्झर्लंडनं फुटबॉल चाहत्यांची मनं जिंकली. ...