स्वाइन फ्लूला स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू असंही म्हटलं जातं. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणाऱ्या तापाच्या या प्रकाराची लक्षणं मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो. Read More
Swine Flu : बुधवारी स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या ३४ एवढी होती. मात्र गुरुवारी ही संख्या थेट ६६ वर पोहचली आहे. त्यामुळे आता आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे. ...
ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात स्वाईन फ्लुच्या रुग्णांची वाढ होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे. मात्र सर्वाधिक रुग्ण हे ठाण्यात वाढत असून महापालिकेची आरोग्य यंत्रणा त्या दृष्टीने सर्तक झाली आहे. ...