स्वाइन फ्लूला स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू असंही म्हटलं जातं. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणाऱ्या तापाच्या या प्रकाराची लक्षणं मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो. Read More
कवठेमहांकाळ येथील राजकुमार रामचंद्र पवार (वय ४५) यांचा गुरुवारी रात्री उशिरा ह्यस्वाइन फ्लूह्णने मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसापासून त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. कवठेमहांकाळ तालुक्यात स्वाइन फ्लूचा हा दुसरा बळी आहे. आरोग्य ...
जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. मागील दहा दिवसांत स्वाइन फ्लूने दोघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यातही या आजाराने दोन रुग्ण दगावले होते. ...
नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने स्वाईन फ्लूबाबत गावात जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी योगिता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी व विद्यालयातील विद्यार्थाी यांनी येथील आरोग्य कें ...
येवला : येथील नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांचे लहान बंधू किराणा व्यापारी ज्ञानेश्वर अंबादास क्षीरसागर (५०) यांचे स्वाइन फ्लूने नाशिक येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. दरम्यान, इगतपुरी तालुक्यातील वृद्धाचाही स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. ...
शहरात जुलै महिन्यापासून स्वाईन फ्लुच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली. तेव्हापासून आतापर्यंत रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लुची लक्षणे असलेल्या रुग्णांची रीघ सुरूच आहे.एकुण मृतांपैकी २५ जण राज्याच्या विविध भागातील आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील बेलू येथील माजी सैनिकाचा स्वाईन प्लूसदृश आजाराने खासगी रूग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली. आगासखिंड येथील एका वृध्दासही या आजाराची लागण झाल्याची निष्पन झाल्याने घबराट निर्माण झाली आहे ...