स्वाइन फ्लूला स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू असंही म्हटलं जातं. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणाऱ्या तापाच्या या प्रकाराची लक्षणं मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो. Read More
शहरात स्वाइन फ्लूमुळे पडणारे बळी आणि डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या याबाबत गेल्या आठवड्यात महासभेत वादळी चर्चा झाली. महापौर रंजना भानसी यांनी दुर्गावतार धारण करीत थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांची खरडपट्टी काढली परंतु त्याचा परिणाम प्रशासनावर झाल्याचे द ...
मागील काही महिन्यांत पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिकसह राज्यात अनेक भागात स्वाईन फ्लुचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधक लस दिली जात आहे. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा पहिला बळी गेला आहे. स्वाइन फ्लू झालेल्या पोलीस नाईक विजय जयराम लोकरे (वय ३६, रा. कलमठ-बाजारपेठ) यांचे कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान निधन झाले. ...
शहरात स्वाइन फ्लूचे थैमान सुरूच असून, गेल्या ७२ तासांत सहा जणांचा बळी गेला आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग हतबल झाला असून, शहराचे आरोग्यच धोक्यात आल्याचे वृत्त आहे. ...