माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार, सेक्स टेप प्रकरणी दोषी, न्यायालय उद्या शिक्षा सुनावणार मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका गोविंदा आला रे...! सरकार देणार संरक्षण; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार... सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली... ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र... Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
Swiggy, Latest Marathi News
swiggy : मागील आर्थिक वर्षातील 1,617 कोटींच्या तुलनेत आर्थिक वर्ष 22 मध्ये ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीचा तोटा दुप्पट वाढून 3,629 कोटी रुपये झाला. ...
लखनौमधील नदवा कॉलेजजवळ स्विगी बॅकपॅकसह बुरखा घातलेल्या महिलेचा फोटो कोणीतरी क्लिक केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. ...
Gautami Deshpande : मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री गौतमी देशपांडे हिला ऑनलाइन जेवण ऑर्डर केल्यानंतर धक्कादायक अनुभव आला आहे. ...
Swiggy delivery girl arrives in a wheelchair For Food Delivery : खरे हिरो कठोर परिश्रम करत आणि कारणांकडे दुर्लक्ष करत आपलं आयुष्य जगतात. ...
ऑनलाइन फूड ऑर्डरचं मार्केट आज जवळपास ८ अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचलं आहे. या व्यवसायात Swiggy आणि Zomato यांची जणू एकाधिकारशाहीच निर्माण झाली आहे. ...
तुम्ही जेव्हा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून जेवण मागवता ते तुम्हाला ६० टक्क्यांपर्यंत महाग पडतं, अशी बाब समोर आली आहे. ...
Domino's Pizza: स्मार्टफोनचा वाढता वापर आणि आकर्षक डिस्काऊंटमुळे भारतात फूड डिलिव्हरी अॅप्सची चलती आहे. पण 'डोमिनोज' या अग्रगण्य पिझ्झा कंपनीनं आता मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. ...
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत Swiggy कंपनीचा एक डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह Zomato कंपनीच्या एक्झिक्युटिव्हला मदत करताना दिसत आहे. ...