लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्विगी

स्विगी

Swiggy, Latest Marathi News

Shahrukh चे एक ट्विट अन् Swiggy ची टीम जेवणाचा डब्बा घेऊन 'मन्नत'वर; फोटो व्हायरल... - Marathi News | shahrukh-khan-tweet-in-asksrk-swiggy-delivery-boy-with-dinner-at-mannat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shahrukh चे एक ट्विट अन् Swiggy ची टीम जेवणाचा डब्बा घेऊन 'मन्नत'वर; फोटो व्हायरल...

Shahrukh Khan: बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने AskSRK सेशन घेतले, यावेळी त्याच्या एका ट्विटची जोरदार चर्चा झाली. ...

स्विगी-झोमॅटोपेक्षा स्वस्त; अभिनेता सुनिल शेट्टीने लॉन्च केले स्वस्त फूड डिलिव्हरी App - Marathi News | Waayu Suniel Shetty Food Delivery App : Cheaper than Swiggy-Zomato | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्विगी-झोमॅटोपेक्षा स्वस्त; अभिनेता सुनिल शेट्टीने लॉन्च केले स्वस्त फूड डिलिव्हरी App

Food Delivery App : सुनिल शेट्टीने 'वायू' नावाचे app लॉन्च केले आहे. जाणून घ्या याबद्दल संपूर्ण माहिती... ...

Swiggy online Food Delivery : आता ऑनलाइन जेवण ऑर्डर करणं झालं महाग, इतक्या रुपयांचे लागतेय अतिरक्त शुल्क - Marathi News | Swiggy online food delivery Now ordering food online has become expensive additional charges of Rs 2 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता ऑनलाइन जेवण ऑर्डर करणं झालं महाग, इतक्या रुपयांचे लागतेय अतिरक्त शुल्क

Swiggy online Food Delivery : कंपनी सध्या शेअर बाजारात उतरण्याची तयारीही करत असल्याच्या चर्चा आहेत. ...

Coca Cola भारतात पहिल्यांदाच स्टार्टअपमध्ये करणार गुंतवणूक, स्विगी-झोमॅटोची झोप उडणार? - Marathi News | Coca Cola will invest in a startup for the first time in India compete with Swiggy Zomato business cold drink business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Coca Cola भारतात पहिल्यांदाच स्टार्टअपमध्ये करणार गुंतवणूक, स्विगी-झोमॅटोची झोप उडणार?

कोल्डड्रिंक तयार करणारी कंपनी कोका-कोला ऑनलाइन फूड ऑर्डरिंग प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. ...

मंदिर परिसरात नॉनव्हेज देण्यास दिला नकार, स्विगीने डिलिव्हरी बॉयला नोकरीवरुन काढले; पुजाऱ्यांनी केला सन्मान - Marathi News | swiggy delivery boy refused to deliver mutton near marghat hanuman temple area lost his job but mandir trust encourages | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मंदिर परिसरात नॉनव्हेज देण्यास दिला नकार, स्विगीने डिलिव्हरी बॉयला नोकरीवरुन काढले; पुजाऱ्यांनी केला सन्मान

काही दिवपापूर्वी स्विगीतून एका डिलिव्हरी बॉयला  नोकरीवरुन काढून टाकण्यात आले होते. ...

ग्रोसरी ऑर्डर केल्यावर डिलिव्हर होताहेत २००० रुपयांच्या नोटा, ग्राहक अवाक्, नेमका प्रकार काय? पाहा...   - Marathi News | 2000 rupees notes delivered after grocery order, customer speechless, promotion of farzi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ग्रोसरी ऑर्डर केल्यावर डिलिव्हर होताहेत २००० रुपयांच्या नोटा, ग्राहक अवाक्, नेमका प्रकार काय?

Farzi: ऑनलाइन ऑर्डर केलेलं सामान डिलिव्हर झाल्यावर त्यात दोन हजार रुपयांची नोट सापडली तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. असाच प्रकार गेल्या काही दिवसांपासून लाखो लोकांसोबत घडला आहे. ...

Swiggy मध्ये काम करणाऱ्यांना झटका; कंपनी कर्मचाऱ्यांची करणार कपात - Marathi News | swiggy will also slash 10 percent of workers this year due to global crisis | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Swiggy मध्ये काम करणाऱ्यांना झटका; कंपनी कर्मचाऱ्यांची करणार कपात

swiggy : मागील आर्थिक वर्षातील 1,617 कोटींच्या तुलनेत आर्थिक वर्ष 22 मध्ये ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीचा तोटा दुप्पट वाढून 3,629 कोटी रुपये झाला. ...

'स्विगी बॅग' घेऊन चाललेल्या बुरख्यातील महिलेचा फोटो व्हायरल, अखेर 'मिस्ट्री वुमन'चं सत्य उघड! - Marathi News | burqa woman with swiggy backpack in lucknow went viral know all about rizwana | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'स्विगी बॅग' घेऊन चाललेल्या बुरख्यातील महिलेचा फोटो व्हायरल, अखेर 'मिस्ट्री वुमन'चं सत्य उघड!

लखनौमधील नदवा कॉलेजजवळ स्विगी बॅकपॅकसह बुरखा घातलेल्या महिलेचा फोटो कोणीतरी क्लिक केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. ...