लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वारगेट बसस्थानक

Swargate Bus Depot - स्वारगेट बसस्थानक

Swargate bus depot, Latest Marathi News

मला खाली जायचे आहे, मला खाली जाऊ दे! तरुणीची विनवणी, नराधमाने गळाच दाबला - Marathi News | Swargate accused Dattatray Gade threatened the girl and Molestation her | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मला खाली जायचे आहे, मला खाली जाऊ दे! तरुणीची विनवणी, नराधमाने गळाच दाबला

आरोपीने तिला बसच्या सीटवर ढकलून दिले, तिने मदतीसाठी आवाज दिले; मात्र आरोपीने तिचा गळा दाबला आणि ती घाबरली ...

Swargate Case: आरोपी अत्यंत शातीर; बचाव करण्यासाठी दत्तात्रय गाडे म्हणतो, 'मी तृतीयपंथी' - Marathi News | swargate accused very vicious dattatray gade to defend says I am Transgender | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोपी अत्यंत शातीर; बचाव करण्यासाठी दत्तात्रय गाडे म्हणतो, 'मी तृतीयपंथी'

आरोपीला अटक केल्यानंतर अनेक प्रकारच्या वावड्या उठल्याची धक्कादायक माहिती समोर ...

स्वारगेट सहित इतर बस आगारातील एजंट, भुरटे, दारुडे यांचा बंदोबस्त करा; कामगार सेनेचे मागणी - Marathi News | Dispose of agents swindlers drunkars in other bus depots including Swargate The demands of the labor force | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट सहित इतर बस आगारातील एजंट, भुरटे, दारुडे यांचा बंदोबस्त करा; कामगार सेनेचे मागणी

उपाययोजना करा, स्वारगेट घटनेची पुनरावृत्ती घटना पुन्हा घडल्यास आम्ही स्वस्थ बसणार नाही ...

राजकारणी, अधिकाऱ्यांच्या विधानाने तरुणीवर मानसिक परिणाम; चारित्र्यहनन रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश द्यावेत - असीम सरोदे - Marathi News | The psychological impact of politicians officials statements on young women Restraining order to prevent defamation Asim Sarode | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकारणी, अधिकाऱ्यांच्या विधानाने तरुणीवर मानसिक परिणाम; चारित्र्यहनन रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश द्यावेत - असीम सरोदे

पीडितेचे चारित्र्यहनन करणाऱ्या पोस्ट टाकल्या जाऊ लागल्या आहेत, राजकारणी आणि अधिकारीदेखील खोट्या बातम्या पसरवू लागले आहेत ...

आरोपीचा भाऊ म्हणतो, सत्य समोर आले तर न्यायालयाने भावाला फाशी दिली तरी मान्य - Marathi News | The swargate accused brother says if the truth comes out the court should death penalty brother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोपीचा भाऊ म्हणतो, सत्य समोर आले तर न्यायालयाने भावाला फाशी दिली तरी मान्य

भावावर पूर्वीचे गुन्हे दाखल असल्यामुळेच त्याने हे कृत्य केले असल्याचे गावक-यांना वाटत आहे. म्हणूनच त्याला पकडून देण्यासाठी गावक-यांनी मदत केली ...

राज्यात गुन्हेगारीत वाढ! वेळ मागूनही मुख्यमंत्री वेळ देत नाहीत, सुप्रिया सुळेंची तक्रार - Marathi News | Increase in crime in the state Supriya Sule complains that Chief Minister does not give time even after asking for time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात गुन्हेगारीत वाढ! वेळ मागूनही मुख्यमंत्री वेळ देत नाहीत, सुप्रिया सुळेंची तक्रार

सरकारी माहितीच सांगते की, राज्यातील गुन्हेगारीत, त्यातही महिलांवरील अत्याचारात मागील काही महिन्यांमध्ये वाढ झालीये ...

Swargate Rape Case: 'तिला या गोष्टींचा त्रास होतोय, ती रडतेय', 'त्या' पीडित तरुणीचा वसंत मोरेंना कॉल; काय झालं बोलणं? - Marathi News | The victim of the Swargate rape case called Vasant More and complained about allegations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Swargate Rape Case: 'तिला या गोष्टींचा त्रास होतोय, ती रडतेय', 'त्या' पीडित तरुणीचा वसंत मोरेंना कॉल; काय झालं बोलणं?

स्वारगेट बलात्कार प्रकरण : पुण्यातील बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीने शिवसेनेचे (यूबीटी) वसंत मोरे यांना कॉल केला होता. दोघांमध्ये काय चर्चा झाली? ...

स्वारगेट घटनेतील आरोपीला चौकात फाशी द्या; सुप्रिया सुळेंचा संताप - Marathi News | Swargate st stand accused in death penalty said Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट घटनेतील आरोपीला चौकात फाशी द्या; सुप्रिया सुळेंचा संताप

तिने पैसे घेतलेले होते इतक्या संवेदनशील केसमध्ये आरोपीला मदत होईल अशी वक्तव्य करणं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? हे धक्कादायक आहे ...