लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वारगेट बसस्थानक

Swargate Bus Depot - स्वारगेट बसस्थानक

Swargate bus depot, Latest Marathi News

दत्ता गाडेला कठोर शिक्षा द्यावी; स्वारगेट प्रकरणातील तरुणीची एकनाथ शिंदेकडे मागणी - Marathi News | Datta Gade should be given strict punishment; Young woman in Swargate case demands Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दत्ता गाडेला कठोर शिक्षा द्यावी; स्वारगेट प्रकरणातील तरुणीची एकनाथ शिंदेकडे मागणी

स्वारगेट प्रकरणातील तरुणीने एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यावर तिला लवकरात लवकर न्याय देण्याची ग्वाही सुद्धा शिंदे यांनी दिली दिली ...

रिक्षा स्टॅंडला बाहेर काढले; रिक्षाचालक आणि ‘एसटी’ महामंडळात वाद; स्वारगेट बसस्थानकात परवानगीची मागणी - Marathi News | Rickshaw stand removed dispute between rickshaw driver and 'ST' corporation demand for permission at Swargate bus stand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षा स्टॅंडला बाहेर काढले; रिक्षाचालक आणि ‘एसटी’ महामंडळात वाद; स्वारगेट बसस्थानकात परवानगीची मागणी

पूर्वीच्या जागी रिक्षा स्टॅंडला परवानगी द्या; अन्यथा तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा रिक्षाचालक संघटनेने दिला आहे ...

तरुणीचा जबाब ते गाडेवर सात गुन्हे..! स्वारगेट प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं? - Marathi News | pune crime young woman answer to seven crimes on the road What has happened so far in the Swargate case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणीचा जबाब ते गाडेवर सात गुन्हे..! स्वारगेट प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं?

या प्रकरणात गाडे याला अटक करून १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. ...

Swargate Rape Case: दोन वेळा बलात्कार आणि मारहाण, आरोपी गाडेच्या अडचणी आणखी वाढल्या - Marathi News | Three more sections have been filed against Swargate rape case accused Datta Gade, including two counts of rape | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन वेळा बलात्कार आणि मारहाण, आरोपी गाडेच्या अडचणी आणखी वाढल्या

स्वारगेट बसस्थानक बलात्कार प्रकरण: दिशाभूल करत शिवशाही बसमध्ये नेऊन एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी आणखी कलमे वाढवली आहेत.  ...

स्वारगेट प्रकरण : विशेष सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची नियुक्ती करा - Marathi News | Swargate case Appoint Asim Sarode as special public prosecutor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट प्रकरण : विशेष सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची नियुक्ती करा

न्यायालयात बाजू मांडण्यासाठी पीडितेचा पोलिस आयुक्तांकडे विनंती अर्ज ...

स्वारगेट अत्याचार पीडितेचं पोलीस आयुक्तांना पत्र; विशेष सरकारी वकील म्हणून कोणाची मागणी? - Marathi News | Big news Appoint Asim Sarode as special public prosecutor Swargate victim demands police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट अत्याचार पीडितेचं पोलीस आयुक्तांना पत्र; विशेष सरकारी वकील म्हणून कोणाची मागणी?

असीम सरोदे यांनी हा खटला माझ्या बाजूने न्यायालयात लढावा अशी इच्छा पीडित तरुणीने पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे व्यक्त केली आहे. ...

Swargate Case: १०० एकर शेत धुंडाळूनही दत्ता गाडेचा मोबाइल मिळाला नाही; सर्च ऑपरेशन फेल - Marathi News | Despite searching 100 acres of land Datta Gade mobile phone was not found Search operation failed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१०० एकर शेत धुंडाळूनही दत्ता गाडेचा मोबाइल मिळाला नाही; सर्च ऑपरेशन फेल

गुन्हा केल्यानंतर सर्व प्रथम गाडे कुठे गेला, कसा गेला, तो कुठे कुठे लपून बसला होता. त्याला लपण्यासाठी कोणी मदत केली का? याचाही तपास सुरु ...

३० जागा बदलल्या, ७ व्यक्तींना भेटला; पोलिस तपासात दत्ता गाडेबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड - Marathi News | swargate rape case Changed 30 places met 7 people Police investigation reveals more shocking information about Datta Gade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३० जागा बदलल्या, ७ व्यक्तींना भेटला; पोलिस तपासात दत्ता गाडेबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड

जुन्या गुन्ह्यांबाबत काही धागेदोरे हाती लागतात का, हे पाहण्यासाठी पोलिसांनी आज त्याच्या घराची झाडाझडती घेतली. ...