लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वारगेट बसस्थानक

Swargate Bus Depot - स्वारगेट बसस्थानक

Swargate bus depot, Latest Marathi News

म्हणे, ती ओरडलीच नाही...; गृहराज्यमंत्र्यांच्या असंवेदनशील वक्तव्यावरून संतापाची लाट - Marathi News | She didn't even scream...; Wave of anger over Home state Minister Yogesh Kadam's insensitive statement on Pune Swargate Bus Stand Shivshahi Rape Case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हणे, ती ओरडलीच नाही...; गृहराज्यमंत्र्यांच्या असंवेदनशील वक्तव्यावरून संतापाची लाट

Pune Swargate Bus Stand Shivshahi Rape Case: ...

बिबट्याचा वावर, सर्च ऑपरेशनवेळी जिवाची भीती आणि 'हाच तो दत्ता गाडे'...; स्वारगेटचा नराधम असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Pune Swargate Bus Stand Shivshahi Rape Case: Leopard's fear for life during search operation and 'This is Datta Gade'...; how accused found search operation by pune police in Shirur Ganate village | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बिबट्याचा वावर, सर्च ऑपरेशनवेळी जिवाची भीती आणि 'हाच तो दत्ता गाडे'...; स्वारगेटचा नराधम असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात

Dattatray Gade Arrested: पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी जंग जंग पछाडले. त्याच्या घरी जाऊन पाहिले, मित्रांकडे चौकशी केली. ...

Pune Rape Case: स्वारगेट शिवशाही बस बलात्कार प्रकरणातील आरोपी अखेर सापडला; कुठे लपला होता?  - Marathi News | Big Breaking news Pune Swargate Bus Stand Shivshahi Rape Case Accused Dattatray Gade in Swargate Shivshahi bus rape case arrested late night; Where was he hiding? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Pune Rape Case: स्वारगेट शिवशाही बस बलात्कार प्रकरणातील आरोपी अखेर सापडला; कुठे लपला होता? 

Dattatray Gade Arrested: स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तो आपल्या गुणाट या गावी गेला असल्याचे समोर आले होते. ...

फक्त कायदे करुन असे गुन्हे थांबवता येणार नाही; पुणे अत्याचार प्रकरणावर चंद्रचूड यांची प्रतिक्रिया - Marathi News | Such crimes cannot be stopped by just making laws; DY Chandrachud's reaction on Pune atrocity case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फक्त कायदे करुन असे गुन्हे थांबवता येणार नाही; पुणे अत्याचार प्रकरणावर चंद्रचूड यांची प्रतिक्रिया

'निर्भया प्रकरणानंतर सुधारणा झाली पण...', माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांची मोठी मागणी ...

स्वारगेटच्या घटनेनंतर सरकारला खडबडून जाग, बसस्थानक आणि आगारांचे सुरक्षा ऑडिट करण्याचे प्रताप सरनाईक यांचे आदेश - Marathi News | After the Swargate incident, Pratap Saranaik orders the government to conduct a thorough security audit of the Jags, bus stands and warehouses | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वारगेटच्या घटनेनंतर सरकारला खडबडून जाग, प्रताप सरनाईक यांनी दिले महत्त्वपूर्ण आदेश

Swargate Rape Case: स्वारगेट येथील बस स्थानकामध्ये एका तरुणीवर बसमध्येच अत्याचार झाल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. त्याबरोबरच या धक्कादायक प्रकारामुळे राज्य सरकार आणि परिवहन खात्यालाही खडबडून जाग आली आहे. ...

स्वारगेट प्रकरण : सगळे आले, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मात्र गायबच - Marathi News | Swargate case Everyone came but Transport Minister Pratap Sarnaik was missing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट प्रकरण : सगळे आले, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मात्र गायबच

राज्यमंत्रीही नाहीत: स्वारगेट बसस्थानकाकडे मंत्र्यांचेच दुर्लक्ष ...

इनशर्ट, शूज अन् मास्क; पोलिस असल्याचं भासवायचा आणि...; पुण्यातील आरोपीबद्दल धक्कादायक माहिती - Marathi News | Shocking information about the accused in Pune swargate rape case in police investigation | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :इनशर्ट, शूज अन् मास्क; पोलिस असल्याचं भासवायचा आणि...; पुण्यातील आरोपीबद्दल धक्कादायक माहिती

तरुणीला फसवून शिवशाही बसमध्ये नेलं आणि तिथं तिच्यावर दोनदा अत्याचार केल्याचं पोलिस तपासात स्पष्ट झालं आहे. ...

स्वारगेट अत्याचार पोलिसांनी पूर्ण दिवस दडपला..! केंद्रीय मंत्र्यांनी कान टोचले पण सुधारणा होईना - Marathi News | Is the pune city safe Is the Pune Police taking Union Minister Muralidhar Mohol's order seriously or not | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट अत्याचार पोलिसांनी पूर्ण दिवस दडपला..! केंद्रीय मंत्र्यांनी कान टोचले पण सुधारणा होईना

शहर सुरक्षित आहे का ? केंद्रीय मंत्र्यांच्या आदेशाचे पुणे पोलिसांना गांभीर्य आहे की नाही ...