लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्वारगेट बसस्थानक

Swargate Bus Depot - स्वारगेट बसस्थानक, मराठी बातम्या

Swargate bus depot, Latest Marathi News

स्वारगेटच्या सुरक्षेत मोठा बदल..! एसटी महामंडळात IPS अधिकाऱ्यांची नेमणूक - Marathi News | Pune Crime Swargate bus depot Big change in Swargate security IPS officers appointed in ST Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेटच्या सुरक्षेत मोठा बदल..! एसटी महामंडळात IPS अधिकाऱ्यांची नेमणूक

- परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्वारगेट एसटी स्थानकाच्या सुरक्षेचा घेतला आढावा ...

वाकडेवाडी बसस्थानकावर महिला सुरक्षेचा अभाव, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमतरता, पोलिसही नाहीत - Marathi News | Lack of women security lack of CCTV camera no police at Wakdewadi bus stand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाकडेवाडी बसस्थानकावर महिला सुरक्षेचा अभाव, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमतरता, पोलिसही नाहीत

संध्याकाळनंतर किंवा पहाटेच्या वेळी त्यांना असुरक्षित वाटते, काही ठिकाणी बसस्थानकांत पुरेशी प्रकाश व्यवस्थाही नाही, महिलांच्या प्रतिक्रिया ...

"पैसे दिले नाही म्हणूनच…", स्वारगेट अत्याचार प्रकरणी रुपाली पाटील ठोंबरेंचा मोठा दावा - Marathi News | Rupali Patil Thombre's big claim in the Swargate sexual assault case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पैसे दिले नाही म्हणूनच…", स्वारगेट अत्याचार प्रकरणी रुपाली पाटील ठोंबरेंचा मोठा दावा

Pune Crime News : स्वारगेट बसस्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे धक्कादायक घटना समोर आली. ...

Madhuri Misal: तब्बल २ दिवसांनी परिवहन राज्यमंत्री मिसाळ अखेर स्वारगेट बसस्थानकात - Marathi News | After almost 2 days Minister of State for Transport madhuri misal finally arrived at Swargate bus stand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल २ दिवसांनी परिवहन राज्यमंत्री मिसाळ अखेर स्वारगेट बसस्थानकात

महिला सुरक्षारक्षक स्वारगेटमध्ये दिसत नाही, त्या असणे गरजेचे आहे ...

Swargate Rape Case: आरोपीच्या गळ्यावर दिसणाऱ्या खुणा कुठून आल्या?; चौकशीत समोर आलं आणखी एक सत्य - Marathi News | Pune Swargate rape case - Accused Dattatray Gade had attempted suicide 3 times, police investigation revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आरोपीच्या गळ्यावर दिसणाऱ्या खुणा कुठून आल्या?; चौकशीत समोर आलं आणखी एक सत्य

आरोपी दत्तात्रय गाडे याच्यावर सरकारी बसमध्ये पहाटे ५.३० च्या सुमारास एका युवतीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ...

Pune Crime News : "दोघांमध्ये पैशाचा वाद, दोघांच्या संमतीने...", स्वारगेट प्रकरणातील आरोपी गाडेच्या वकिलांचा मोठा दावा - Marathi News | pune Swargate case Money dispute between the two, with the consent of both big claim of the lawyers of accused datta Gade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"दोघांमध्ये पैशाचा वाद, दोघांच्या संमतीने...", स्वारगेट प्रकरणातील आरोपी गाडेच्या वकिलांचा मोठा दावा

Pune Crime News : आरोपी दत्ता गाडे याच्या वकिलांनी मोठा दावा केला आहे. ...

संपादकीय: निष्क्रिय अन् तितकेच निबर; स्वारगेट प्रकरणात राजकारण्यांच्या प्रतिक्रिया ऐकून... - Marathi News | Editorial: Passive and equally ignorant; Listening to politicians' reactions to the Swargate bus rape case... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: निष्क्रिय अन् तितकेच निबर; स्वारगेट प्रकरणात राजकारण्यांच्या प्रतिक्रिया ऐकून...

पोलिसांची निष्क्रियता चव्हाट्यावर आणणाऱ्या घटनांची ही यादी समोर ठेवून मंत्र्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्याऐवजी ते पीडितेलाच दोषी धरतात, हा यातील क्रूर विनोद आहे. ...

मंत्र्यांनंतर आता वकील...! म्हणे दोघांच्या संमतीने शारीरिक संबंध बनले; दत्तात्रय गाडेच्या वकिलांचा खळबळजनक दावा, १२ मार्चपर्यंत कोठडी - Marathi News | daoghaancayaa-sanmatainae-saarairaika-sanbandha-datataataraya-gaadaecayaa-vakailaancaa-khalabalajanaka-daavaa-12-maaracaparayanta-kaothadai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्र्यांनंतर आता वकील...! म्हणे दोघांच्या संमतीने शरीर संबंध बनले; दत्तात्रय गाडेला सोडविण्यासाठी..

Dattatray Gade Swargate Rape Case: उसाच्या फडात लपला; पाणी पिण्यास बाहेर येताच बेड्या, स्वारगेटचा बलात्कारी दत्तात्रय गाडेच्या मध्यरात्री आवळल्या मुसक्या ...