खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
Swargate Bus Depot - स्वारगेट बसस्थानक, मराठी बातम्या FOLLOW Swargate bus depot, Latest Marathi News
सरकारी माहितीच सांगते की, राज्यातील गुन्हेगारीत, त्यातही महिलांवरील अत्याचारात मागील काही महिन्यांमध्ये वाढ झालीये ...
स्वारगेट बलात्कार प्रकरण : पुण्यातील बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीने शिवसेनेचे (यूबीटी) वसंत मोरे यांना कॉल केला होता. दोघांमध्ये काय चर्चा झाली? ...
तिने पैसे घेतलेले होते इतक्या संवेदनशील केसमध्ये आरोपीला मदत होईल अशी वक्तव्य करणं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? हे धक्कादायक आहे ...
आरोपी आणि पीडिता या दोघांच्या मोबाईलचे २ वर्षाचे सीडीआर डिटेल्स तपासले त्यात कुठेही संबंधित आरोपी आणि पीडिता हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचं दिसून आले नाही. ...
Pune Crime News : स्वारगेट येथील २६ वर्षीय तरणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपीची डीएनए चाचणी केली आहे. ...
त्याच्याकडे याचना: काय करायचे ते कर, पण मला जीवंत ठेव... ...
आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आलेल्या विविध दाव्यांमुळे या प्रकरणातील सत्य समोर आणण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालं आहे. ...
Swargate News update: आरोपी दत्तात्रय गाडे याला त्याच्या पत्नीने बलात्काराच्या आरोपातून क्लीनचीट दिलीये. पीडितेच्या सहमतीने संबंध झाल्याचे आरोपीच्या पत्नीचे म्हणणे आहे. ...