लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्वरा भास्कर

स्वरा भास्कर

Swara bhaskar, Latest Marathi News

स्वराला स्वतःच्याच कामाची वाटतेय लाज,वडिलांना सांगितले "माझ्यासमोर ही वेबसिरीज बघू नका" ! - Marathi News | swara bhasker feels ashamed of his own work, he told his father, "Don't watch Rasbhari Web Series in front of me"! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वराला स्वतःच्याच कामाची वाटतेय लाज,वडिलांना सांगितले "माझ्यासमोर ही वेबसिरीज बघू नका" !

वीरे दी वेडिंग, नील बटे सन्नाटा, रांझणा अशा विविध हिंदी सिनेमात स्वराने दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. रूपेरी पडदा गाजवल्यानंतर स्वरा आता वेबसिरीजकडे वळली आहे. ...

डॅरेन सॅमीच्या वादात स्वरा भास्करची उडी; म्हणते, सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूंनी माफी मागावी! - Marathi News | Bollywood actress Swara Bhaskar responded to Daren Sammy's latest tweet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डॅरेन सॅमीच्या वादात स्वरा भास्करची उडी; म्हणते, सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूंनी माफी मागावी!

वेस्ट इंडिजच्या माजी कर्णधारानं घेतली माघार... ...

तुझं तोंड पाहिलं तरी माझा लग्नाचा विचार बदलतो; युजर्सच्या ट्रोलवर काय म्हणाली स्वरा भास्कर? पाहा - Marathi News | Seeing your face changes my mind about marriage trolling Swara Bhaskar on twitter pnm | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तुझं तोंड पाहिलं तरी माझा लग्नाचा विचार बदलतो; युजर्सच्या ट्रोलवर काय म्हणाली स्वरा भास्कर? पाहा

या युजरने ट्विट केले की, दरवेळी मी तुला पाहतो आणि तुझा आवाज ऐकतो तेव्हा मी लग्न न करण्याचा निर्णय घेतो.  हे ट्विट पाहिल्यानंतर स्वरा भास्करनेही त्याला जबरदस्त प्रत्युत्तर दिला. ...

सोनू सूदनंतर प्रवासी मजूरांच्या मदतीसाठी धावून आली स्वरा भास्कर, 1350 लोकांना पोहचवले त्यांच्या घरी - Marathi News | After Sonu Sood, Swara Bhaskar sends 1000 migrant workers to Bihar TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू सूदनंतर प्रवासी मजूरांच्या मदतीसाठी धावून आली स्वरा भास्कर, 1350 लोकांना पोहचवले त्यांच्या घरी

अभिनेत्री स्वरा भास्करनेही आता सोनू सूदच्या पावलांवर पाऊल ठेवत प्रवासी मजूरांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे. ...

तुम्ही तर त्या लायकीचेही नाही..! निर्मात्यावर भडकली स्वरा भास्कर, वाचा काय आहे कारण - Marathi News | actress swara bhaskar slams ashoke pandit film maker troll her in his reply-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्ही तर त्या लायकीचेही नाही..! निर्मात्यावर भडकली स्वरा भास्कर, वाचा काय आहे कारण

 होय, स्वरा व निर्माता अशोक पंडित यांच्यात सध्या चांगलीच जुंपलीय. दोघांमधील सोशल मीडियावरचे ट्विटर वॉर चांगलेच चर्चेत आहे. ...

Boys Locker Room: केवळ फाशी पुरेशी नाही...!! स्वरा भास्करने दिली संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | swara bhasker and richa chadha slam boys locker room group-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Boys Locker Room: केवळ फाशी पुरेशी नाही...!! स्वरा भास्करने दिली संतप्त प्रतिक्रिया

काय आहे बॉईज लॉकर रूम? ...

Corona Virus: 'तबलिगी जमात'वरून बबिता फोगाट अन् स्वरा भास्कर यांच्यात 'दंगल' - Marathi News | Corona Virus : Babita Phogat Slammed By Swara Bhaskar svg   | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Corona Virus: 'तबलिगी जमात'वरून बबिता फोगाट अन् स्वरा भास्कर यांच्यात 'दंगल'

कोरोनाचा प्रसार करण्यात ही मागास जमातच पुढे का? बबिताचा प्रतिप्रश्न ...

CoronaVirus: नरेंद्र मोदींनी केले मेणबत्ती आणि दिवे लावण्याचे आवाहन, त्यावर स्वरा भास्कर म्हणाली... - Marathi News | CoronaVirus: Narendra Modi appeal for lighting candles and lamps, Swara Bhaskar said ... TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :CoronaVirus: नरेंद्र मोदींनी केले मेणबत्ती आणि दिवे लावण्याचे आवाहन, त्यावर स्वरा भास्कर म्हणाली...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी एका व्हिडिओच्या माध्यमातून देशवासियांना आवाहन केले. त्यावर आता स्वरा भास्करने आपले मत मांडले आहे. ...