कॉंग्रेस नेता प्रियंका गांधी यांच्यानंतर आता अभिनेत्री स्वरा भास्करनेही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. ...
स्वरा भास्करने तिच्या ट्विटर हॅंडलवर एक फोटो शेअर केलाय. ज्यात पायल घोष केंद्रीय मंत्री रामदास आठवले, वकिल नितीन सातपुते आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे एकत्र दिसत आहेत. ...
कंगनाऐवजी स्वरा भास्करला वाय प्लस सुरक्षेची गरज आहे, असे ट्विट एका युजरने केले. त्याच्या ट्विटला उत्तर देताना स्वराने कंगना आणि सरकारला टोला लगावला. ...