लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वरा भास्कर

स्वरा भास्कर, मराठी बातम्या

Swara bhaskar, Latest Marathi News

Swara Bhasker : ‘लाल सिंग चड्ढा’ पाहिल्यानंतर स्वरा भास्करने केलं ट्विट, झाली ट्रोल - Marathi News | Swara Bhasker Praises Laal Singh Chaddha Gets Brutally Trolled For praising Aamir Khan Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Swara Bhasker : ‘लाल सिंग चड्ढा’ पाहिल्यानंतर स्वरा भास्करने केलं ट्विट, झाली ट्रोल

Laal Singh Chaddha : हृतिक रोशन, फरहान अख्तर, हुमा कुरैशी, नेहा धूपिया अशा अनेकांनी ‘लाल सिंग चड्ढा’चं कौतुक केलं आणि ट्रोल झालेत. आता स्वरा भास्करने (Swara Bhasker) ‘लाल सिंग चड्ढा’च्या कौतुकात पोस्ट लिहिली आणि ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. ...

Salman Rushdie यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यावर कंगना राणौतची प्रतिक्रिया, म्हणाली- धक्का बसला - Marathi News | kangana Ranaut reaction on Salman Rushdie attack in newyork | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Salman Rushdie यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यावर कंगना राणौतची प्रतिक्रिया, म्हणाली...

Salman Rushdie attacked: सलमान रश्दी यांच्यावर प्राणघातक हल्लाबाबत अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी निषेध व्यक्त केला आहे. अभिनेत्री कंगना राणौतनेही या जीवघेण्या हल्ल्यावर संताप व्यक्त केला आहे. ...

Ranveer Singh : यात चुकीचं काय? रणवीरविरोधात FIR दाखल करणाऱ्यांवर भडकले ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री - Marathi News | Ranveer Singh Nude Photoshoot Vivek Agnihotri Swara Bhasker Reacts On Fir Filed Against Actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यात चुकीचं काय? रणवीर सिंगविरोधात FIR दाखल करणाऱ्यांवर भडकले विवेक अग्निहोत्री

Ranveer Singh Nude Photoshoot : स्वरा भास्करही संतापली... स्वरानं रणवीरच्या फोटोशूटवर आणि त्यावर सुरु असलेल्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. ...

वाढत्या वजनामुळे स्वरा भास्कर ट्रोल, उडवली जाते खिल्ली - Marathi News | Swara Bhaskar Brutally Troll For Her Weight Gain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाढत्या वजनामुळे स्वरा भास्कर ट्रोल, उडवली जाते खिल्ली

वाढलेल्या वजनामुळे स्वराला या ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. स्वराचा हा लूक चाहत्यांना अजिबात आवडलेल दिसत नाही. त्यामुळे कमेंट्स करत तिला वेगवेगळी प्रश्न विचारताना दिसतायेत. ...

Crime News: सावरकरांवर बोललीस तर खबरदार! स्वरा भास्करला जिवे मारण्याची धमकी  - Marathi News | Crime News: Beware if you talk about Savarkar! Swara Bhaskar threatened to kill | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सावरकरांवर बोललीस तर खबरदार! स्वरा भास्करला जिवे मारण्याची धमकी 

Crime News: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना धमक्या मिळत आहेत. दरम्यान, आता स्वरा भास्कर हिला जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ...

'टीकाकारही प्रशंसक बनले', उद्धव ठाकरेंसाठी स्वरा भास्करने केलेली खास पोस्ट चर्चेत - Marathi News | 'Critics also became fans', Swara Bhaskar's special post for Uddhav Thackeray in the discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टीकाकारही प्रशंसक बनले', उद्धव ठाकरेंसाठी स्वरा भास्करने केलेली खास पोस्ट चर्चेत

Swara Bhaskar, Uddhav Thackeray : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिनेदेखील ट्विटरवर पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरे यांचे कौतुक करत त्यांना पाठिंबा दिला आहे. ...

Swara Bhasker : ‘बंपर सेल’ लावा दर 5 वर्षांनी...महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर बोलली स्वरा भास्कर, झाली ट्रोल - Marathi News | swara bhasker trolled after tweet on maharashtra politics crisis shivsena | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बंपर सेल’ लावा दर 5 वर्षांनी...महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर बोलली स्वरा भास्कर, झाली ट्रोल

Maharashtra Politics Crisis, Swara Bhasker Tweet : महाराष्ट्राच्या राजकारणातील भूकंपाचे पडसाद सर्वदूर उमटत आहेत. अनेक सेलिब्रिटी सुद्धा यावर व्यक्त होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने यावर संतप्त प्रतिक्रिया दिली. पण... ...

Jignesh Mevani: जिग्नेश मेवानीला अटक का? अभिनेत्री स्वरा भास्कराचा सरकारविरुद्ध संताप - Marathi News | Jignesh Mevani: Why was Jignesh Mewani arrested? Actress Swara Bhaskara's anger against the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिग्नेश मेवानीला अटक का? अभिनेत्री स्वरा भास्कराचा सरकारविरुद्ध संताप

जिग्नेश मेवानी हे मी आजवर भेटलेल्या सर्वात प्रतिबद्ध कार्यकर्त्यांपैकी आणि गतिमान आमदारांपैकी एक आहेत ...