लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्वप्निल जोशी

स्वप्निल जोशी, मराठी बातम्या

Swapnil joshi, Latest Marathi News

अखेर प्रतिक्षा संपली, स्वप्नील जोशीची 'समांतर २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा Trailer - Marathi News | Amidst heightened anticipation, Swwapnil Joshi starrer Samantar Returns for Its Second Season | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर प्रतिक्षा संपली, स्वप्नील जोशीची 'समांतर २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा Trailer

स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेली वेबसिरीज प्रचंड हिट ठरली. 'समांतर'ने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली. उत्तम कथानक, दमदार स्टारकास्ट असलेल्या समांतरच्या पहिल्या भागाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. ...

स्वप्निल जोशीची कोरोना काळात गरजुंना मोठी मदत, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप - Marathi News | swapnil joshi helps People During Corona Pandemic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्निल जोशीची कोरोना काळात गरजुंना मोठी मदत, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप

मराठीसृष्टीतील अनेक कलाकार या करोनाच्या लढ्यात शक्य तेवढी मदत करत आहेत. सिद्धार्थ जाधव,  प्रवीण तरडे, संदीप पाठक, तेजस्विनी पंडीत, प्रिया बापट, प्रार्थना बेहरे यांच्यासारखे अनेक कलाकार जमेल तशी मदत प्रत्येकजण करत आहेत. ...

सई ताम्हणकरची 'दुनियादारी'!,अभिनेत्री मराठी सिनेइंडस्ट्रीतील मित्रमंडळींना करतेय मिस - Marathi News | Sai Tamhankar's 'Duniyadari'! Actress miss this actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकरची 'दुनियादारी'!,अभिनेत्री मराठी सिनेइंडस्ट्रीतील मित्रमंडळींना करतेय मिस

सई ताम्हणकरने नुकताच इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत या कलाकारांना मिस करत असल्याचे सांगितले आहे. ...

पुन्हा एकदा बहरणार प्रेमाचे रंग, लोकप्रिय मालिका ‘जिवलगा’ रसिकांच्या भेटीला - Marathi News | Superhit Marathi Serial Jeevlaga Returns to television again. When and where to watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा बहरणार प्रेमाचे रंग, लोकप्रिय मालिका ‘जिवलगा’ रसिकांच्या भेटीला

जिवलगा मालिकेतल्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलंय. मालिकेचं शीर्षकगीत आजही प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालत आहे. त्यामुळेच जिवलगा मालिकेच्या या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होणार आहेत. ...

कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आले मराठी कलाकार, MahaCovid हॅशटॅग आहे ट्रेंडिगमध्ये - Marathi News | marathi celebrities start campaign for covid patients maha covid | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आले मराठी कलाकार, MahaCovid हॅशटॅग आहे ट्रेंडिगमध्ये

कोरोना संदर्भात बेड, प्लाझ्मा, औषधं, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या सह कोणत्याही गोष्टी मिळण्यात यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. ...

रामायणातील लव-कुश सध्या काय करतात ? एक बनला प्रसिद्ध अभिनेता तर दुसरा करतोय 'या' क्षेत्रात काम - Marathi News | This is what Uttar Ramayan's Luv and Kush aka Mayuresh Kshetramade and Swapnil Joshi look like now - Take a look! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रामायणातील लव-कुश सध्या काय करतात ? एक बनला प्रसिद्ध अभिनेता तर दुसरा करतोय 'या' क्षेत्रात काम

Uttar Ramayan’: 32 years later, this is what Luv and Kush are doing now: गेल्या वर्षीप्रमाणे पुन्हा एकदा रामायण री-टेलिकास्ट होणार आहे. सध्या सगळीकडेच रामायणची चर्चा आहे आणि यासोबतच रामायण मधले कलाकारही पुन्हा एका चर्चेत आले आहेत. ...

अभिनेता स्वप्नील जोशीने केली नव्या प्रोजेक्टची घोषणा,आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही करणार मनोरंजन - Marathi News | Swapnil Joshi announces about his new project with Letsflix Marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता स्वप्नील जोशीने केली नव्या प्रोजेक्टची घोषणा,आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही करणार मनोरंजन

स्वप्नील जोशीचा हा नवा उपक्रम सिनेमा असेल का किंवा एकदा कार्यक्रम किंवा वेब सीरिज? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना येत्या १ मेला मिळणार आहेत. ...

ग्लॅमरस पूजा सावंत आणि स्वप्नील जोशी पहिल्यांदाच आले एकत्र, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Pooja sawant first time sharing a screen with swapnil joshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ग्लॅमरस पूजा सावंत आणि स्वप्नील जोशी पहिल्यांदाच आले एकत्र, जाणून घ्या याबद्दल

पूजा सावंतने क्षणभर विश्रांती, दगडी चाळ, बोनस, सुभाष घाई यांचा हिंदी चित्रपट ‘विजेता’ यांसारख्या चित्रपटांमध्ये  स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...