स्वप्निल बांदोडकर हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध गायक असून राधा ही बावरी, गालावर खळी ही त्याची गाणी रसिकांना प्रचंड आवडतात. झेंडा, टाईमपास, लय भारी यांसारख्या चित्रपटात त्याने गायलेली गाणी रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेली आहेत.
Read more