जाणता राजाच्या धर्तीवर युगनायक विवेकानंद या चरित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये पोवाडा, अभंग, भजन, कव्वाली, शास्त्रीय संगीत अशी विविध स्वरूपाची १७ गीते आहेत. ...
ज्याला धर्म समजला आहे तो समोरच्या माणसाचे विज्ञान समजून घेऊ शकतो. ज्याला विज्ञान समजले तो देव न मानता देखील त्याचा धर्म समजून घेऊ शकतो.’ स्वामी विवेकानंद हे माझे आदर्श आहेत, याकडे दाभोलकर यांनी लक्ष वेधले. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वास्तू व परिसरातील वारसा उलगडून दाखवणारा ‘हेरिटेज वॉक’ उपक्रम सुरू करण्यात येत आहे. दर महिन्यातून एक दिवस यासाठी निश्चित केला जाणार आहे. ...
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त देशात ‘राष्ट्रीय युवा दिन’ साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने १९८४ साली ‘आंतरराष्ट्रीय युवा वर्षा’ची घोषणा केली. त्याच वर्षी भारत सरकारनेही १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे निमित्त साधत राष्ट्र ...