वारंवार सुचना व माहिती देऊनही ओला व सुका कचरा वर्गीकरण करुन न देणार्या एका हॉटेल व्यावसायकावर शनिवारी लोणावळा नगरपरिषदेने दंडात्मक कारवाई केली. पर्यटनाचे मुख्य केंद्र असलेले लोणावळा शहर स्वच्छ, सुंदर व कचरामुक्त करण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेने कंबर क ...
गावे हागणदारीमुक्त करण्याची जबाबदारी ही एकट्या ग्रामसवेकांचीच नाही तर यामध्ये महसूल व कृषी विभागासह पोलिस प्रशासनावर याची जबाबदारी असताना हागणदारीमुक्तीसाठी ग्रामसेवकांवर अन्यायकारक सक्ती असल्याने ग्रामसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ...
वाशिम: वाशिम नगर परिषदेचे कर निरीक्षक अ.अजीज अ. सत्तार यांनी अमरावती विभागामधून सर्वात जास्त ई लर्निंग कोर्स पूर्ण करून वाशिम नगर परिषदेचे नाव स्वच्छ भारत पोर्टलवर अधोरेखित केले आहे. ...
वाशिम : गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष कुटुंब संपर्क अभियान हाती घेतले असून, २ व ३ नोव्हेंबर रोजी लोककलावंतांच्या माध्यमातून शौचालय बांधकामाचा गजर करण्यात आला. ‘उघड्यावरील शौचवारी थांबवा आणि शौचालयाचा वापर करा’ असे आवाहन लोककलावंता ...
महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचा स्वच्छता विभाग व महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने महाबळेश्वर व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सुमारे तीन टन कचरा गोळा करण्यात आला. स्वच्छता मोहिमेत शेकडो झोपडपट्टी रहिवाशी सहभागी झा ...
पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आणि नैसर्गीक सौदर्यतेने नटलेले डहाणू शहर नगरपरिषद प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दिवसेंदिवस बकाल होत चालले असून स्वच्छ डहाणू सुंदर डहाणू केवळ कागदावरच उरले आहे. ...