हगणदारीमुक्त गाव स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गावागावांत शौचालय बांधकाम करण्यात आली. या शौचालयाचा वापर करण्यासाठी जनजागृतीद्वारे महत्त्व सांगण्यात आले. या अभियानावर आजवर कोट्यवधी रुपये खर्च झाले. मात्र उन्हाळ्याचे दिवसांत पाणी मिळणे कठीण झाले ...
गोदावरी नदी प्रदूषणाचा विषय ‘लोकमत’ ने ऐरणीवर आणल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दोन दिवसांपासून गोदावरी नदीतील जलपर्णी काढण्याचे काम हाती घेण्यात आले ...
शहरातील सार्वजनिक मुतारी नियमित स्वच्छ राहात नाही. दुर्गंधीमुळे नागरिक त्याचा उपयोग करणे टाळतात. नागरिक उघड्यावर किंवा आडमार्गाला लघुशंका करतात. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. परंतु अंमलबजावणी होत नसल्याने नागरिक शासनाच्या योजनांपासून वंचि ...
परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेले ड्रेनेज सफाईचे काम ड्रेनेज विभागाकडून केल्यानंतर त्यामधून काढलेला गाळ व माती तत्काळ उचलून नेणे गरजेचे असताना ड्रेनेज विभागाकडून सदर रस्त्यावर काढून ठेवलेला गाळ व माती उचलली जात नसल्याचे चित्र दिसत आहे. ...
गेल्या चार महिन्यांपासून जयसिंगपूर नगरपालिकेचा स्वच्छता अॅप बंदच आहे. त्यामुळे आनलाईन तक्रारींचा निपटारा होत नसल्याचे चित्र शहरात दिसत आहे. तांत्रिक कारणांमुळे अॅपवरील तक्रारी दिसत नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत असलेतरी स्वच्छता ...
काँक्रीटच्या जंगलात बऱ्यापैकी राखलेल्या मोजक्या मैदानांपैकी एक म्हणजे मेरी वेदर मैदान होय. खेळाडू आणि सर्वसामान्य नागरिकांचा येथे कायम राबता असतो; मात्र महापालिका प्रशासनाची अनास्था, मद्यपी, प्रेमीयुगुले यांचा विळखा अशा गैरव्यवस्थांच्या कोंडाळ्यामध्य ...