अंचळ या गावातील विद्यमान सरपंचांचे पती तथा माजी सरपंच कुंडलिक जनार्दन जुनघरे व बळीराम वानखेडे हे दोन स्वछतादूत घंटागाडीने गावभर फिरून घरातला ओला व सुका कचरा गोळा करतात. ...
दरवर्षी पावसाळ्यात शहरातील ११३ नाले ओव्हरफ्लो होत पाणी रस्त्यावरुन वाहते़ शहरातील हे नाले पावसाळ्यात नांदेडकरांसाठी डोकेदुखी ठरत आहेत़ त्यात यंदा मान्सूनपूर्व नालेसफाईला पुढील आठवड्यात सुरुवात करण्यात येणार आहे़ ...
कोल्हापूर महापालिका व जिल्हा परिषद यांच्यातर्फे शनिवारी सकाळी कसबा बावडा येथील राजाराम बंधारा, पंचगंगा नदीघाट येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोहिमेत महापालिका व जिल्हा परिषदेकडील २५० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. त्यामुळे हा परिसर एकदम ...
हगणदारीमुक्त गाव स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गावागावांत शौचालय बांधकाम करण्यात आली. या शौचालयाचा वापर करण्यासाठी जनजागृतीद्वारे महत्त्व सांगण्यात आले. या अभियानावर आजवर कोट्यवधी रुपये खर्च झाले. मात्र उन्हाळ्याचे दिवसांत पाणी मिळणे कठीण झाले ...
गोदावरी नदी प्रदूषणाचा विषय ‘लोकमत’ ने ऐरणीवर आणल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दोन दिवसांपासून गोदावरी नदीतील जलपर्णी काढण्याचे काम हाती घेण्यात आले ...