गावकऱ्यांना स्वच्छतेचा मूलमंत्र देऊन गाव स्वच्छ सुंदर करण्यासाठी अदानी विद्युत प्रकल्प आणि अदानी फाऊंडेशनतर्फे स्वच्छाग्रह हा उपक्रम तालुक्यातील अनेक गावात राबविला जात आहे. यातंर्गत चुरडी, गराडा, चिखली व भिवापूर येथील गावकºयांनी स्वच्छाग्रहाचा संकल्प ...
सिन्नर- पावसाळ्यापूर्वी गाव स्वच्छ झाले पाहिजे या उद्देशाने तालुक्यातील मनेगाव येथे ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ‘एक पाऊल पुढे’ स्वच्छता अभियान राबवण्यात आले. ...
परदेशात उघड्यावर कचरा टाकल्यास तसेच साधे धूम्रपान केल्यास संबंधितावर लगेच दंडात्मक कारवाई केली जाते. असाच नियम कºहाड पालिकेनं कºहाडकरांसाठीही लागू केलाय. सध्या कºहाड शहरात उघड्यावर कोणी प्लास्टिक कचरा टाकताना अथवा प्लास्टिक ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून राबविलेल्या महास्वच्छता मोहिमेत सेवाभावी संस्था, तरुण मंडळे, तालीम संस्था, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. मोहिमेच्या नवव्या रविवारी लक्ष्मीपुरी ते सिद्धार्थनगर या दरम्य ...
‘स्वच्छ व सुंदर शौचालय’ स्पर्धेत सातारा जिल्ह्याने देशपातळीवर झेंडा फडकवला असून, जिल्ह्याचा दि. २४ जून रोजी दिल्ली दरबारी सन्मान होत आहे. हा सत्कार स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर या स्पर्धेत ...