स्वच्छता ही लोकचळवळ निर्माण होण्यासाठी स्वत:पासून सुरूवात करणे गरजेचे आहे, असे मत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा शुभारंभ करताना जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी व्यक्त केले. ...
राष्टÑीय स्वच्छता सर्वेक्षण या स्पर्धेमध्ये पहिला रॅँक मिळविण्यासाठी जिल्ह्याची धडपड सुरु असून १६ रोजी राबविलेल्या मोहिमेत स्वच्छतेविषयी मत नोंदविण्याची गती मंदावल्याचे दिसून आले. ...
कोल्हापूर : महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या महास्वच्छता अभियानाचा सलग एकविसावा रविवार असून यात विवेकानंद ... ...
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये नागपूर जिल्ह्यातून ४८,००० ग्रामस्थांनी मत नोंदविले होते. परंतु यावर्षी नागपूर जिल्हा राज्यात चांगलाच पिछाडीवर आहे. नागपूर जिल्ह्यातून आतापर्यंत फक्त २७०७ ग्रामस्थांनी स्वच्छ सर्वेक्षणात आपली मते नोंदविली आहेत. ...
सलग विसाव्या रविवारी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. हे अभियान गणेशविसर्जन केलेल्या ठिकाणी राबविण्यात आले. यात शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. यात ३६ टन निर्माल्य आणि प्लास्टिक कचरा उठाव करण्यात आला. ...