गावची प्रत्यक्षरीत्या पाहणी करण्यात आली. यावेळी पाण्याचा योग्य नियोजन वॉटर शेड प्रकल्प, पाणलोट क्षेत्रात जलसंधारणाची झालेली दर्जेदार काम बघून अधिकारी भारावून गेले. त्यानंतर गावातील ग्रामपंचायत कार्यालय व विविध कार्यकारी सोसायटी या दोन्ही कार्यालयांच् ...
यामुळे एका माणसाची बचत होणार आहे. नूतन गाड्या प्रत्यक्षात दाखल झाल्या आहेत. ओला कचरा, सुका कचरा व घातक कचरा अशा तीन प्रकारात कचरा घेतला जाणार आहे. नागरिकांनी या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. ...
स्वच्छतेतून समृद्धीकडे असा मंत्र देत संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. भंडारा नगरपरिषदही या अभियानात सहभागी झाली आहे. ही स्पर्धा तब्बल सहा हजार गुणांची असून विविध उपक्रमांवर गुण दिले जाणार आहेत. त्यासाठी तज्ज्ञांची चमू प्रत्यक्ष पाहणी ...
राज्य आणि केंद्र्र शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविणारे पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी हे सुमारे पाचशे लोकसंख्येचं गाव. पंचायतराज व्यवस्थेमध्ये नेहमीच आपले वेगळेपण टिकवून ठेवणा-या या गावाने अन्य गावांसाठीही दिशादर्शकाची भूमिका ठेवली आहे. ...
केंद्र शासनामार्फत सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२० या मोहिमेमध्ये रहिमतपूर नगरपरिषद ताकदीने उतरली आहे. मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या निकषांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर पालिकेने भर दिला आहे. त्याचा परिपाक म्हणून तिमाहीच्या दोन फेºयांमध्ये पालिके ...