शिवसेना शहर शाखा आणि महापालिकेच्यावतीने शिवाजी पेठेतील महात्मा गांधी मैदान परिसराची रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये बालचमूसह पेठेतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्लास्टिक पिशव्या, बाटल्या असा १ डंपर कचरा उठाव करण्यात आला. ...
मागील आठवड्यात जिल्हा परिषदेत अनेक घडामोडी घडल्या. त्यातील काही चांगल्या होत्या. तर काहीमुळे कारवाई करावी लागली. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत २०१८-१९ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा घेण्यात आली होती. ...
यावेळी वृक्षप्रेमी वेल्फेअर आॅर्गनायझेशन संस्थेकडून ‘मेंटेनन्स डे’निमित्त झाडांच्या देखभालीसंदर्भात अतिशय नेटके नियोजन केले. त्यांनी एकाच वेळी तीन पथकांद्वारे रुईकर कॉलनी, मुक्त सैनिक वसाहत, वाहतूक पोलीस कार्यालय बावडा, सुभाष रोड, शाहूपुरी, बागल चौक, ...