स्वच्छतेच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर ठरल्यामुळे ऐतिहासिक व थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणाऱ्या पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षणामध्ये थ्री स्टार मानांकन मिळाले आहे. याबद्दल २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या ऑनलाइन कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबतचे ...
सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असून नागरिकांमध्ये वैयक्तिक, सार्वजनिक स्वच्छतेबाबत मत परिवर्तन घडवून आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने ८ ते १५ ऑगस्ट या कालावधीत गंदगी मुक्त गाव अभियान राबविण्यात येत आहे. या कालावधीत विविध उपक्रम जिल्ह्यात ...
ही फाईल समोर आल्यानंतर वैयक्तिक शौचालयांचे लक्ष्य किती, प्रत्यक्षात किती झाले, याचे क्रॉसचेक करण्यात आलेले नाही. या प्रकरणात तत्कालीन सहायक आयुक्त, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, एसआय, वरिष्ठ स्वास्थ्य निरीक्षक, लेखाधिकारी, आॅडिटर, उपअभियंता, अभियंता यांच् ...
स्वच्छता अभियानातून गावकऱ्यांचा सहभाग, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन याबाबतची पाहणी केली. खराशी येथील ग्रामपंचायत इमारत, गावातील रस्ते, नाल्या तसेच इतर भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाºयांसह गावकरी मोलाचे योगदान देत आहे. ...