तालुक्यातील तळणी येथे ‘स्वच्छ तळणी, सुंदर तळणी’ चा गजर करीत सरपंच आशा नारखेडे यांच्या नेतृत्वात तळणी गावातील महिलांनी मंगळवारी गावा तून रॅली काढून हगणदरीमुक्तीचा संदेश दिला. ...
वारंवार सुचना व माहिती देऊनही ओला व सुका कचरा वर्गीकरण करुन न देणार्या एका हॉटेल व्यावसायकावर शनिवारी लोणावळा नगरपरिषदेने दंडात्मक कारवाई केली. पर्यटनाचे मुख्य केंद्र असलेले लोणावळा शहर स्वच्छ, सुंदर व कचरामुक्त करण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेने कंबर क ...
गावे हागणदारीमुक्त करण्याची जबाबदारी ही एकट्या ग्रामसवेकांचीच नाही तर यामध्ये महसूल व कृषी विभागासह पोलिस प्रशासनावर याची जबाबदारी असताना हागणदारीमुक्तीसाठी ग्रामसेवकांवर अन्यायकारक सक्ती असल्याने ग्रामसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ...
वाशिम: वाशिम नगर परिषदेचे कर निरीक्षक अ.अजीज अ. सत्तार यांनी अमरावती विभागामधून सर्वात जास्त ई लर्निंग कोर्स पूर्ण करून वाशिम नगर परिषदेचे नाव स्वच्छ भारत पोर्टलवर अधोरेखित केले आहे. ...
वाशिम : गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष कुटुंब संपर्क अभियान हाती घेतले असून, २ व ३ नोव्हेंबर रोजी लोककलावंतांच्या माध्यमातून शौचालय बांधकामाचा गजर करण्यात आला. ‘उघड्यावरील शौचवारी थांबवा आणि शौचालयाचा वापर करा’ असे आवाहन लोककलावंता ...
महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचा स्वच्छता विभाग व महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने महाबळेश्वर व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सुमारे तीन टन कचरा गोळा करण्यात आला. स्वच्छता मोहिमेत शेकडो झोपडपट्टी रहिवाशी सहभागी झा ...