स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ अंतर्गत स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्यात चंद्रपूर शहराने राज्यात प्रथम स्थान तर पटकावले आहेच शिवाय देशातही १७० व्या क्रमांकावरुन थेट २८ व्या स्थानी उडी घेतली आहे. ...
जागतिक शौचालय दिनी उघड्यावर लघुशंका करणारे राज्याचे जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्यावर चौफेर टीका होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सामना संपादकीयमधून राम शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ...
वाशिम तालुक्यातील ग्राम भट उमरा येथील स्वामी विवेकानंद युवा मंडळाने शासनाच्या स्वच्छभारत अभियानाला हातभार लावत जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी रविवारी शौचालय बांधून त्याचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात केली. ...
घरातील कचरा घरातच जिरवून बायोगॅस निर्माण करणारे भांगरवाडी येथील शैलेश देवधर तर प्लास्टिक ड्रममध्ये पालापाचोळा, ओला कचरा, घरातील शिळे व शिल्लक अन्न जिरवून खत बाग निर्माण करणारे लोणावळा ...
सातारा : येथील आयटीआयच्या परिसरातील मतकर कॉलनी गेल्या कित्येक दिवसांपासून गैरसोयीच्या विळख्यात सापडली आहे. ना नगर पालिका ना ग्रामपंचायतीकडून सोयी सुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील एका महिलेने आपले दागिने गहाण ठेवून शौचालय बांधलं आहे. या महिलेचं नाव अन्नपुर्णा असं आहे. अन्नपुर्णा यांनी फक्त शौचालय बांधलं नाही, तर गावातील इतर कुटुंबांनाही शौचालय बांधण्यासाठी प्रेरणा देत आहेत. ...
गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष अभियान हाती घेतले असून, शौचालय नसलेल्यांच्या घरावर ‘लाल स्टिकर’ लावून धोक्याचा इशारा देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या चमूंनी १४ नोव्हेंबर रोजी जिल्हय़ातील २५ गावांना भेटी देत जनजागृती करण्यात आली. ...