२ आॅक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या परिसर स्वच्छतेच्या कामात गैरहजर असलेल्या कर्मचाºयांना जिल्हाधिकाºयांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्व ...
स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग दर्शविण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी समाजप्रबोधन करण्यासाठी मुंबई येथील आयकर अधिकारी संजय सावंत व त्यांचे मित्र ललित आकुटकर हे दोघेजण मुंबई ते कन्याकुमारी हा १७६० किमीचा प्रवास सायकलवरून ...
नागपूरच्या सिव्हिक अॅक्शन ग्रुप(कॅग)ने असे काही पाऊल उचलले की सुदामा टॉकीजच्या मागे असलेल्या गल्लीचा नूरच बदलून गेला. नाक धरून चालावे अशी घाण गल्ली कॅगने स्वच्छ आणि चकचकीत केली. त्यावर भर म्हणजे आय-क्लीन नागपूरच्या टीमने रंगरंगोटी करून या रांगेला सु ...
डोणगाव : गाव हगणदरीमुक्त व्हावे, यासाठी डोणगावमध्ये अनोखी शक्कल लढविण्यात आली असून, शौचालय नसलेल्या ग्रामस्थाला धान्य न देण्याबाबतचे पत्र ग्रामपंचायतीने गावातील स्वस्त धान्य दुकानदारांना दिले आहे. ...
वाशिम : आपले शहर स्वच्छ व सुंदर रहावे यासाठी वाशिम नगरपालिका नेहमीच पुढाकार घेतांना दिसून येत आहे. शहरातील उपक्रमामुळे राज्यस्तरावर वाशिम नगरपालिकेचे नाव झळकले आहे. आता वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी शहर स्वच्छतेसाठी ‘स्वच्छता दूत’ श ...
मनपा क्षेत्रात आतापर्यंत १८ हजार १३७ शौचालयांची उभारणी करण्यात आली असून, त्यांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करण्याचा निर्णय केंद्र व राज्य शासनाने घेतला आहे. त्या पृष्ठभूमीवर शनिवार, २३ डिसेंबर रोजी केंद्र शासनाची चमू अकोल्यात दाखल होणार असल्याची माहिती आहे. ...
मेहकर: नगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’साठी गेल्या अनेक दिवसांपासून जनजागृती तथा उपक्रम राबविणे सुरू आहे. स्वच्छ सर्वेक्षण २0१८ या मोहिमेत मेहकर नगरपालिकेने सहभाग घेतला असून, मेहकरवासीयांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी, यासाठी २१ डिसें ...