नागपूर विभागातील ६४ ब्लॉकपैकी ५४ ब्लॉक हागणदरीमुक्त जाहीर झाले आहे. तसेच एकूण ३ हजार ६४३ ग्रामपंचायतीपैकी ३ हजार ४३७ म्हणजेच विभागात ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती केंद्रीय पाणीपुरवठा, स्वच्छता विभागाचे सहसचिव अरुण बरोमा यांनी दिली. ...
ऐतिहासिक फलटणनगरी तशी पाहताक्षणी डोळ्यात भरणारी. फलटण शहर हे ऐतिहासिक वास्तू व मंदिरांनी बनले आहे. अशा या सुंदर नगरीचे रूप रातोरात बदलतेय ते सध्या सुरू असणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत. कारण येथील घरांच्या भिंती रंगांनी सजवून त्यावर स्वच्छतेचा ...
वडूजनगरीचा विस्तार होत असताना कचरा निर्मूलन करताना नगरपंचायतीला अनंत अडचणी येत आहेत. हे वास्तव येरळा नदीच्या पात्रातील घाणीचे ढीग पाहिल्यानंतर स्पष्ट दिसून येते. याबाबत प्रशासन गंभीर असले तरी आजअखेर ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांच्यातून तीव्र संताप ...
किनगाव जट्टू ( बुलडाणा जिल्हा) : जाचक अटींमुळे सर्वांकरिता शौचालय योजना कुचकामी ठरत आहे. इच्छा असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शौचालय बांधता येत नसल्याने नागरिकांना नाहक शासकीय कारवाईस सामोरे जावे लागत आहे. ...
खामगाव: खामगाव नगरपालिकेने स्वच्छ अँप डाउनलोडिंगचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेद्वारे होत असलेल्या जाणीव जागृतीचे सकारात्मक परिणाम खामगावकरांवर झाल्याचे दिसून येते. अवघ्या महिनाभरात पालिकेने उद्दिष्ट साध्य के ...
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ साठी मलकापूर शहराने कंबर कसली आहे. विविध उपक्रम राबवत प्रत्येक घरातील महिलांकडून स्वच्छतेसाठी पुढाकार घेत मी तयार आहे या ब्रँडची दररोज दारादारात रांगोळी उमटत आहे. हा ब्रँड तळागाळात पोहोचवून मलकापूरला देशातील पहिल्या पंचवीस शहरात ...
नगरविकास विभागाने महापालिकेसह नगरपालिकांना कचरा वर्गीकरणासाठी एप्रिल २०१८ पर्यंत मुदत दिल्याने अहमदनगर महानगरपालिकेसह नगरपालिकांनी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कंबर कसली आहे. शहरी भागातील किमान ८० टक्के कच-याचे वर्गीकरण न केल्यास शासनाकडून मिळणारे अनुदा ...