ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छतेविषयक जनजागृतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यात या एलइडी व्हॅनचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांच्याहस्ते करण्यात आला. या एलइड ...
महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर आता महापौर रंजना भानसी यांनी सूत्रे हाती घेतली असून, स्वच्छतेच्या विषयावर आरोग्य आणि उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत काम करा, तसेच झालेल्या कामाचा अहवाल सात दिवसांत सादर करा अशी तंबी दि ...
रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर पुणे महानगरपालिकेकडून जाेरदार कारवाई करण्यात येत अाहे. परंतु पालिकेच्या इमारतीमध्येच अनेक ठिकाणी थुंकलेले अाहे. त्यामुळे पालिकेत देखील कारवाई हाेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
पुणे महानगरपालिकेच्या घणकचरा विभागाकडून सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या नागरिकांवर कठाेर कारवाई करण्यात येत अाहे. महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत. ...
सावंतवाडी शहरातील शिल्पग्राम परिसरात पालिकेच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह नगरसेवक व नागरिकांनी ...