जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला असून, येत्या दोन दिवसांत गती घेणार आहे. हंगाम सुरू झाला, तरी ऊस दराचे काय? असा प्रश्न असला, तरी एफआरपी एक रकमी देण्याची तयारी बहुतांशी साखर कारखान्यांची आहे. ...
राज्य शासनाने यंदा १५ नोव्हेंबरनंतर राज्यातील साखर कारखान्यांना हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली; मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील 'दालमिया' कारखाना वगळता सर्वच कारखान्यांच्या चिमण्या अद्याप थंडच आहेत. ...