Sugarcane FRP ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी दोन-तीन टप्प्यात देण्याबाबत राज्य शासनाने कायद्यात दुरुस्ती केली होती. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. ...
राज्यात १५ जानेवारीअखेर गाळप झालेल्या उसाची रास्त आणि किफायतशीर किमतीच्या (एफआरपी) देय १६ हजार ५७७ कोटी रुपयांपैकी साखर कारखान्यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १३ हजार ९८२ कोटी रुपये जमा केलेले आहेत. ...
Regional Joint Director (Sugar) Kolhapur Office : कोल्हापूर, सांगलीसह चार जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेले व तब्बल ४१ साखर कारखान्यांचा कारभार ज्यांच्यावर अवलंबून आहे, त्या प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात सहसंचालकांसह तब्बल निम्मी पदे रिक्त आहेत. ...