लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वाभिमानी शेतकरी संघटना

स्वाभिमानी शेतकरी संघटना

Swabimani shetkari sanghatna, Latest Marathi News

जिल्हा बँकेत 'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते-पोलिसांत धक्काबुक्की - Marathi News | Before the meeting of Sangli District Bank, activists of Swabhimani Shetkari Sanghatana and the police had an argument | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्हा बँकेत 'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते-पोलिसांत धक्काबुक्की

जिल्हा मध्यवर्ती बँकेत राजकीय लोकांच्या बड्या थकबाकीदार संस्थांचे कर्ज माफ करण्याच्या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोर्चा काढला होता. यावेळी हा प्रकार घडला. ...

इस्लामपुरातील महावितरणच्या कार्यालयास शेतकऱ्यांनी ठोकले टाळे, पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक - Marathi News | Farmers block MSEDCL office in Islampur, verbal clash between police and Swabhimani activists | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपुरातील महावितरणच्या कार्यालयास शेतकऱ्यांनी ठोकले टाळे, पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक

वाळवा तालुक्यातील अनेक गावांमधील शेतीपंपाचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने वीज वितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले. ...

‘स्वाभिमानी’कडून जिल्ह्यात रास्ता रोको, पोलिसांचा मोठा बंदोबस्त - Marathi News | Sangli agitation of Swabhimani Shetkari Sanghatana on agricultural power issues | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘स्वाभिमानी’कडून जिल्ह्यात रास्ता रोको, पोलिसांचा मोठा बंदोबस्त

राज्य आणि केंद्र सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा ...

Agricultural electricity issue:जिल्ह्यात 'स्वाभिमानी'चा चक्का जाम - Marathi News | Chakka Jam agitation in rural areas of Maharashtra to get electricity to agriculture during the day | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Agricultural electricity issue:जिल्ह्यात 'स्वाभिमानी'चा चक्का जाम

आजपासून बारावीची परीक्षा सुरू होत असल्याने विद्यार्थांना त्रास न देता पेपर सुरू झाल्यावरच रस्ते अडवले जाणार ...

शेट्टी-खोत यांच्या भूमिकेवर कार्यकर्त्यांत संशयाचे धुके, संघटनेच्या अस्तित्वाचा प्रश्न - Marathi News | Confusion among activists due to different roles of Swabhimani Shetkari Sanghatana founder Raju Shetty and Rayat Kranti Sanghatana founder Sadabhau Khot | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेट्टी-खोत यांच्या भूमिकेवर कार्यकर्त्यांत संशयाचे धुके, संघटनेच्या अस्तित्वाचा प्रश्न

जयंत पाटील आणि शेट्टी यांच्यात दरी निर्माण झाली आहे. याचाच फायदा सदाभाऊ खोत उठविण्याचा प्रयत्न करत आहेत. ...

महावितरणच्या अभियंत्यांना महिलांनी दिलं मंगळसुत्र, कूंकू व बांगड्या - Marathi News | On behalf of Swabhimani Mahila Aghadi, women gave Mangalsutra and Bangadya to MSEDCL engineers. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महावितरणच्या अभियंत्यांना महिलांनी दिलं मंगळसुत्र, कूंकू व बांगड्या

कोल्हापूर : महावितरण शेतक-यांना रात्री वीज देत असल्याने शेतक-यांना  वीजेचा शॅाक लागून, गवा , बिबट्या , अस्वल , हत्ती ... ...

मंत्री येणार म्हटल्यावर 'स्वाभिमानी'च्या आंदोलन ठिकाणचा परिसर झाला चकाचक - Marathi News | Cleaning of Kelly area as the Minister will visit the place of agitation started by Swabhimani Shetkari Sanghatana | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंत्री येणार म्हटल्यावर 'स्वाभिमानी'च्या आंदोलन ठिकाणचा परिसर झाला चकाचक

गेली चार दिवस कार्यकर्ते थंडीची अथवा कशाचीच तमा न बाळगता याठिकाणी बसले असताना त्याची चिंता प्रशासनास नव्हती, मात्र मंत्री येणार असे समजल्यावर याठिकाणी स्वच्छता मोहिम सुरू झाली. ...

वीजेचे आंदोलन पेटले, संतप्त शेतकऱ्यांनी कागलमधील महावितरणचे कार्यालय पेटवलं - Marathi News | Angry activists of Swabhimani Shetkari Sanghatana set fire to MSEDCL office in Kagal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वीजेचे आंदोलन पेटले, संतप्त शेतकऱ्यांनी कागलमधील महावितरणचे कार्यालय पेटवलं

या घटनेनंतर आज दिवसभरात राज्यात या आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता ...