शेतकरी संघटनेचा मराठा समाजाला पाठिंबा आहे. मुंबईची कोंडी करण्याचा जर प्रयत्न या आंदोलनात झाला, तर पुढाऱ्यांना घराबाहेर पडता येणार नाही. असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी ४०० रूपये कसे देता येते, हे आकडेमोड करून सांगितले. मात्र कारखानदारांनी पैसे देण्यासंबंधी भूमिका उघड केली नाही. यामुळे शेवटी शेट्टी यांनी शेतकऱ्यांना पैसे न देता कारखाने सुरू कराल तर मैद ...
कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची धुराडी अद्याप थंडच आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका कारखानदारांनी घेतला असून बॉयलर पेटवून, ऊसाची मोळी टाकून मुहूर्त केला पण अद्याप एकाही कारखान्याने उसाच्या तोडी दिलेल्या नाहीत. संघटनेच्या आंदो ...
यंदाचा साखर कारखान्यांचा हंगाम सुरू करण्यास उद्या बुधवारपासून परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात काही कारखान्यांनी तयारी केली असली, तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे हंगाम दबकतच सुरू होणार हे निश्चित आहे. ...