१०: ४० वाजता हा प्रयत्न झाल्याचे तहसिलदार रुपेश खंडारे यांना भ्रमनध्वनीवर समजल्यानंतर त्यांनी तातडीने तहसिल कार्यालय गाठले होते. या प्रकरणी वृत्त लिहीपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे नागपुरात बुधवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले. दरम्यान, आंदोलनाचे नेतृत्व करणारे रविकांत तुपकर यांना रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले व रातोरात पोलीस बंदोबस्तात बुलडाण्याकडे रवाना केलं. ...
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी स्वाभिमानी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी नागपुरात ‘बेमुदत अन्नत्याग आंदोलन’ सुरू केलं आहे. ...